पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/818

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"Confederate states of America." ४ मिलाफी, भिळणीचा, संगनमती or त्या. C. n. an ally, an associate जुटीचा सभासद, जुटया, साथी, सोबती, संगनमती, संगनमत्या, दोस्त. २ स्नेही m. ३ law. an accomplies सामील m, मिलाफी m, दुष्कर्मातील सोबती m. C.v.t. to unite in a leayue जुटणे, (ची) जूट करणे, संप करणे. C.v.i. जुटणे, (शी) जुटणे, सामील होणे. Confed'eracy n. a federal compact or league बारभाई (O,f, कूट n, जूट f, मिळण f, जूग f. २ संगनमत. ३ a confederate body कूट n, जूट f, जूग m, जथा m, मिलाफ ( loosely) m. Confedera'tion n. एकी f; संप, एकमेकांनी एकमेकांस मदत करण्याचा केलेला संप-निश्चयकूट n. २. कुटांत-संपांत मिळालेले पक्ष m- लोक-संस्थाने n. pl. Confed'erative a. जुटीसंबंधी, जुटीचा. Confed'erator n. See Confederate. N. B.-कट-Conspiracy. जूट or कूट=Confederacy. Confer ( kon'-fer') [from L. conferre, to bring together, collect, gather, contribute, connect, join, consult together, bring together for joint examination, compare, also to confer or bestow.] v.t. (प्रसन्न-मेहेरबान होऊन ) देणे, दान (S.) n. करणे, बहाल करणे, बक्षीस देणे. २ (obs.) ताडून-मिळवून पाहणे, मुकाबला करणे. ३ (obs.) मदत देणे, साहाय्यकारी-मदतगार होणे. C. v. i. to advise with, to speaks with (now always on some important subject or stated question) सहविचार करणे, महत्वाच्या विषयावर बोलणे भाषण n- संभाषण n. संवाद m. &c. करणे, खलबत. मसलत करणे (when secret), मनसुबा करणे with शी. Conferred' pa. p. Con'feree' संभाषणांत-सहत्रिचारांत-सभेत गुंतलेला मनुष्य m, सहविचारी m. २ ज्याला काही दिले आहे तो. Conference n. (v. V.I.) संभाषण n, मसलत f, खलवत n, खल m, मनसुबा m. २ (obs.) मुकाबला m, रुजुवात f. ३ महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्याकरितां जमलेली मंडळी f- परिषद् f. सभा f. Con'feren'tial a. (R.) of or pertaining to a conference परिषदेचा, &c. Confer'rable a. छायाजोगा, देय, दानाई, &c. Confer'rer' n. (See verb) (प्रसन्न होऊन) देणारा, बहाल करणारा. २ संभाषण करणारा, बोलणारा. Confess (kon-fes') [O. Fr. confesser'.-Late L. confesscre.-L. confessus pa. p. of confiteri, to confess: con, fully & fateri, to acknowledge.] v. t. (नुकसान होईल म्हणून गुप्त ठेविलेली गोष्ट) निवेदन करणं, उघड रीतीने कळविणे. २ (दोष-व्यंग-अपराध-गुन्हा) पदरी घेणें, कबूल करणे. ३ (संशयनिवृत्तीनंतर) कबुल करणे. ४ Eccl. (C. sins to a priest ) प्रीस्त नामें पायाजवळ पाप निवेदन करणे. ५ पापोच्चार-पापोद्घाटन ऐकणे, पापख्यापन ऐकणे.६ (often introducing a statement made in the form of a disclosure of private feeling or opinion.) (कांही झाले तरी) आपणांला. काय वाटते ते उघडपणे सांगणे; as, “ I confess that have my doubts about. it-L. must