पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/819

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

my &c." ७ to profess faith in (वर) आपली श्रद्धा-विश्वास कबूल करणे. C.v.t. पापें कबूल करणे. २ संशयनिवृत्तीनंतर कबूल-मान्य करणे. Confes'sion n. (v. V. T. I.) act. See the verb. [ FULL C. पोटउकल f, पोटफोड f.] २ गुन्हा कबूल करणे, कबुलीजबाब m. ३ declaration of belief in on adhesion to आपली श्रद्धा-विश्वास कबूल करणे. ४ eccl. पापोच्चार m, पापनिवेदन n, पापोद्घाटन n, पापांगीकार (?) m. ५ a formulary in which a church or body of christians sets forth the religious doctrines which it considers essential ख्रिस्ती धर्मातील विशेष पंथांची तत्वें m. pl. ही तो पंथ प्रमाणभूत मानून चालतो. धर्माची पंथोक्त पद्धति f. Confes'sion of Faith एखाद्या ख्रिस्ती धर्मपंथाची तत्वें. Confes'sional n. पापें ऐकतांना पायाचें बसावयाचें आसन n. C. a. कबुली-जबाबासंबंधी, &c. Confes'sionalist n. (R.) पापांगीकार (?), पापोच्चार ऐकणारा 'प्रीस्त.'२ पाप स्वीकार करण्याच्या ठराविक जागेत बसणारा. Confes'sionary n. the crypt or shrine under the high altar, or the part of the altar in which the relics are placed (ख्रिस्ती लोकांत) ख्रिस्ती देवळांत मुख्य वेदीखालील अस्थिगृह n- भुयार n. ह्यांत साधू, धर्मवीर ( martyr) इत्यादिकांच्या अस्थि ठेवितात. C. n. पापख्यापनासंबंधी. Confess'or n. (v. V. T. I.) ( दोष-गुन्हा -पाप &c.) कबूल करणारा &c. २ one who hears confessions पापें ऐकणारा व त्यांची क्षमा करणारा प्रीस्त m. ३ one who suffers for his faith ख्रिस्ती धर्मार्थ छळ सोसणारा-दुःख भोगणारा-भोक्ता. Confess'oress n. fem. Confess'orship n. Confessed', Confest' a. Confess'edly, Confestly adv. avowedly, undeniably निभ्रांत, निखालस, निस्संशय, उघड, प्रत्यक्ष,खचित, धडधडीत, सांगून-सवरून, कबूली करून. २ वुद्ध्या, दाटून, हटकून. Confession of faith (treatise ) ख्रिस्ती धर्माचा मतसंग्रह m. Confess to (जवळ) कबूल करणे. Stand confessed उघडकीस आलेले असणे. N. B.--Own, Acknowledge, Confess, Avow, Own आपणच केलें असें कबूल करणे, Acknowledge-आंगीं लाविलेला लहान दोष-चूक कबूल करणे, Confess-मोठा दोष-गुन्हा आपणच होऊन कबूल करणे, Avow-प्रतिज्ञेने सांगणे. Confide (kon-fid' ) [ from L. confidere, to have full trust or reliance; con, very much & fidere, to trust. ] v. i. ( with in) to trust or have faith, to put or place trust in भरंवसा असणे, विश्वासणे, विश्वास m- भरंवसा m- इतबार m-&c. ठेवणे, with वर of o.; विश्वासावर-भरंवशावर असणे in. con. with g. of o. and विश्वास धरणें with g. of o. २ (used absolutely) to have faith or trust विश्वास ठेवणे; as, "O prudent princess! bid thy soul confide." C. v. t. to impart as a secret, to communicate in confidence (to a person) आपले गुप्त दुसऱ्याला विश्वासणे, दुसऱ्याला विश्वासाने सांगणें-कळविणे ; as, “ An opportunity of confiding all her perplexities to her friend." २ to entrust (an