पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/781

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

mon room. (शाळा, कालेज किंवा दुसऱ्या असल्या शिक्षणसंस्थेतील अध्यापकांस बसण्याची) समाईक खाेली f. Common Section n. मिधश्छिन्न, परस्परच्छेद. Common sense [ According to ARISTOTLE, 'COMMON SENSE' DENOTED THE FACULTY IS WHICH THE VARIOUS REPORTS OF THE SEVERAL SENSES ARE REDUCED, TO 'THE ENITY OF A COMMON APPERCEPTION [Fr. AT FIGST MEANT AN INTERNAL SENSE WHICH WAS REGARDED AS THE COMMON BOND OR CENTER OF THE FIVE SENSES, IN WHICH THE VARIOL's IMPRESSIONS RECEIVED WERE REDUCED TO THE UNITY OF A COMMON CONSCIOUSNESS. THE CURRENT MEANING OF COMMON SENSE IS ORDINARY, NORMAL, AVERAGE UNDERSTANDING.] a. good sound practical sense व्यवहारज्ञान, व्यावहारिक ज्ञान n, अक्कल f. Common sign n. astrol. उभयनुवराशी. Common verb a. उभयविधक्रियापद n. Common n. (Shakes.) pl.सामान्यलोक, जनता, २ समाईक जमीन f. गायरान n, समाईक शेत n, गोप्रचार m, गोचार m, गुरचरण n. ३ समाईक हक्क m. [ COMMON OF ESTOVERS लोकांच्या जमिनीतील लांकडे घेण्याचा हक्क m. COMMON OF PISCARY दुसऱ्याच्या नदीत किंवा तलावांत मासे धरण्याचा हक्क m. COMMON OF PASTURE दुसऱ्यांच्या जागेत ढोरे चारण्याचा समाईक हक्क m. COMMON OF JURBARY दुसऱ्याच्या जमिनीतून माती खोदण्याचा हक्क m.] C. v. i. (obs.) सहभाषण करणे. २ समाईक हक्क असणे, ३ सहजभोन करणे, एके ठिकाणी जेवणे. Common'able a. सर्वानी सारखा मानलेला. २ सार्वजनिक हक्काचा. ३ गुरुवरणीवर चरण्याचा फुकट हक्क असलेला. Comm'onage n. समाईक जमिनीत गुरें चारण्याचा हक्क m, समाईक जमीन वापरण्याचा हक्क m. २ सार्वजनिक जमीन f. जागा f. ३ मध्यम स्थितितले लोक. ४ समाईक मालमत्ता f. Comm'onalty n. ( Common people as opposed to the upper clashes ) मध्यम वर्गातील लाेक, मध्यम स्थितांचे लोक. Comm'oner n. साधारण मनुष्य m, सामान्य मनुष्य m, सामान्य पदवीचा गृहस्थ m, छोटेखानी माणूस m, colloq. इग्लंडांत लार्डच्या खालच्या पदवीचा-पायरीचा मनुष्य m. [THE GREAT COMMONER वडोल विल्यम पिटचे नांव n.] २ (सार्वजनिक जागेत) समाईक हक्क असणारा मनुष्य m, केंब्रीज येथील पाठशाळेतील एक सामान्य विद्यार्थी m. (शिष्यवृत्तिधारी नव्हे.) ४ (हाऊस ऑफ कॉमन्स मधील) लोकप्रतिनिधिसभेतील एक सभासद m. ५ (obs.) वेश्या, गणिका f, विश्वयोपिता f, बाजारवसवी. Comm'only adv सामान्यतः, बहुतेकरून, बहुशः, प्रायः, फार करून. Comm'onness n. सामान्यता f, साधारणत्व n. २ अनेकसत्तातत्व n , साधारणस्वामित्व n. ३ प्रसिद्धपणा m. ४ रासवटपणा m, बाजारीपणा m, हलकेपणा m. ५ पुष्कळपणा m, मात f, बाहुल्य n, वैपुल्य n, अविरलता f. ६ सर्वसंबंधिता f. ७ (B.) अपवित्रता f, ओंवळेपणा m. Commons pl. House of Commons