पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/782

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( इंग्लंडातील) लोकप्रतिनिधिसभा, साधारण लोकांच्या प्रतिनिधींची सभा, कासन्सची सभा f. २ साधारण लोक. जनता. २ (obs.) spec. आक्सफर्ड कॉलेजांतील भिशीतले अन्न, गणान्न. In common with (शी) समाईक. To make Common caner with (शी) एकाच कार्याचा साथीदार होणे, (शी) एकाच हिताहिताचा भागीदार होणे, (शी) एककार्य होणे. Short Commons. अपुरे अन्न. तोडलेले अन्न; as, "To put one on short Commons.” The Common नेहमीचे. The Common good सार्वजनिक हित. N. B.- Common हे जेव्हां विधेवायी विशेषण असते, तेव्हां बहुतकरून त्याच्या पुढें to किंवा between हे अव्यय येते; जसे, The force of Gravity is Common to all kinds of matter.” There is nothing Common between them. Commonweal (kom'un-wal) [ Common + weal.] n. the public good सार्वजानिक हित n. २ Sec Common-wealth लोकहित. Commonwealth (kom'unwelth) [ Common + wealth. well-being. ] n. एखाद्या विशेष वर्गाचेच नव्हे तर सर्व लोकांचे हित सारखेच पाहणारी राज्यपद्धति f. केवळ लोकांच्या हिताकरितां चालविलेले राज्य n, सुराज्य n, रामराज्य n, धर्मराज्य n. २ the whole body of the people in a country राष्ट्रातील सर्व लोक m. प्रजाजन pl. ३ the from of government in England establishment under Oliver Cromwal इंग्लंडांतील आलिव्हर कामवेलच्या वेळी प्रजाहितदक्ष राज्यपद्धति, इंग्लंडातील कामवेलच्या वेळेचे सुराज्य n, कामवेलची रियासद f. ४ a body of persons united together by a common interest (एकहेतुक) मंडळ n, मंडळी f. as, "C. of letters." Commorant ( kom’morant) [ L. commorari, commorans, to abide.-morari, to delay.] a. राहणारा, बिऱ्हाडकरु, वस्तीस रहाणारा. Com'morancy n. वस्ती f,दास m. Commotion (kom-mo'shun) [ Fr. commotion commotion. --L. commotionem acc. of commotin, commotion.] See Commove. Commove (kom-moov') [L. com & movere, to move.] v. t. (R.) to agitate गति f. देणे, हालवणे, खळबळविणे, क्षुब्ध करणे. Commo'tion n. perturbation क्षोभ m, क्षुब्धता f. २ गडबड f, गोंधळ m, कल्लोळ m. ३ tumult बंडाळी f, बंड n, दंया m. Commune (kom'un ) [O. Fr. communer.-L. communicare, to communicate from L.. commenis, common. सध्यां commune शब्दाना उपयोग वाड्मयात्सक-भक्तिरसात्मक-काव्यात्मक विषयांत करितात.] v.i. (Bib) to hold intimate converse with (विश्वासाने व सहानुभूतीने) बोलणे, संभाषण n. संलाप m. करणे. परस्पर गोष्टी सांगणे करणे, हितगुज-रहस्य करणे. २ to communicate ईश्वराशी (मनाने) व्यवहार ठेवणे n, दळणवळण n. संघट्टन n. संसर्ग m. ठेवणे-करणे-राखणे. with in. con. ३ to partake of the Lord's Capper