पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/766

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

cury a. रंगीत. To colour a pipe तंबाखू ओढून ओढून चिलमी फिटविणे. High colour चेहऱ्याची स्पष्ट लाली. To print in bright colours सुरेख रीतीने रंग देणे, वस्तुस्थितीपेक्षा अधिक भासविणे, लाक्षणिक रीतीनं सांगणे, बडेजाव करून सांगणे. Under colour of ज्या सिपाने. Without, colour उघड उघड रीतीने. २ विषणे, फिक्का, निस्तेज. Colparteur ( köl'part'-ār or ér ) [fr. colportour, one who carries on his neck, from colporter, to carry on one's neck.-L. collum, the neck & pertare, to carry.] n. फेरीवाला m. २ spec. धर्माची व इतर लहान लहान पुस्तके विकणारा फेरीवाला m. Col'-portage n. फेरीवाल्याचा धंदा m. २ फेरीवाल्याच्या मार्फत धर्माची पुस्तके विकण्याची पद्धत f. Colstaff (kol'staf ) [ Fr. col, - L. collum, the necks and Eng. staff. ] n. दोन मनुष्यांनी ओझें वाहाण्याकरितां खांद्यावर घ्यावयाचा आडवा वांसा m. Colt ( kõlt) [ A.S. cult, a young horse, ass, or camel. ] n. शिंगा m, किशोर (S.), शिंगरूं n, अश्वशाव m. [C. IN CONTEMPT, ENDEARMENT, &C शिंगरट n.] २ a young foolish fellow आढमुठा मनुष्य m, शिंगरट (colloq.) n. २ चपल (S) चंचलबुद्धीचा-अनुभवशून्य तरुण मनुष्य m. ४ उंटाचे शिंगरु n, गाढवाचे पोर n. ५ naut. (शिक्षा करण्याकरितां जहाजांत ठेवलेली) गांठीगांठीची दोरी f. C.v.i. (Spens.) शिंगरासारखं बागडणे. C. v. t. (Shakes.) फसविणे, मूर्ख बनविणे. २ घोडीवर घोडा चढविणे, घोडी भरविणे. Colt'ish a. शिंगरासारखा. २ नाचरा. ३ छंदी, विलाशी. Colt's tooth शिंगराचा अपुरा किंवा फाजील दांत m. २ (Shakes.) ज्वानीच्या सुखाची लालसा f, ज्वानीचा भर m. To cast one's colt's tooth ज्वानी कमी करणे. To have a colt's tooth ज्वानीच्या तोऱ्यांत-भरांत असणे. Colter, Coulter (kol'-tér ) A. S. culter from L. Calter, a plongh-share, a knife.] n. (of a plough) विलायती नांगराचे फाळ्यापुढचे गवत कापणारे पातें. Coluber (kol'ub-ėr) [ L. coluber, colubris, it serpent.) n. एक जातीचा सर्प m. Col'ubrine n. which see below. Colubrine (kol'ū-brin) (L. coluber, colubris, a serpent.] a. relating to a serpent एक तऱ्हेच्या सर्पासंबंधी. २ cunniny, crafty सर्पासारखा, कपटी, लुच्चा. Columba Noachi (kõlum'bä nöaki) n. astron. पारावत. (English. Noah's Dove. ही राशी दक्षिणगोलार्धात मृतिकाशस्त्र व नौकापुंज यांचे मध्ये आहे.) Columba Seo Calumba. Columbae ( köl'un-bē ) [L. columba, pigeon, cf. Sk. कदम्ब, a kind of goose.] n. pl. ( Zool.) पारवे व त्यांच्या वर्गातील सर्व पक्षी m. pl., पारावतवर्ग m. Columbine (kol'um-bin) a. Horre-coloured पारव्याच्या रंगाचा, पारवा ( in comp.) . २ पारव्यासारखा.