पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/765

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुख विवणे होणे g.of s.] n. the rwldly hue of the cheeks, freshness of hue तोंडावरील लाली f, गुलाबी छटा m, (लाजेमुळे--शरमेमुळे (?) आलेली) लाली f. ५ रंगाची झांक f, रंगाची छाया f. ६ phren. faculty or organ of colour रंगज्ञानशक्ति f. ७ रंगीत बिल्ला m. रंगील निशाणी f. [To COME IN ONE'S TRUE COLOURS आपल्या खऱ्या स्थितीत- स्वरूपाने लोकांपुढे येणे. TO SHOW ONE'S COLOURS आपले खरे स्वरूप लोकांना दाखविणे. TO FIGHT UNDER FALSE COLOURS lit. खोटा वेष घेऊन भांडणे, fig. आपल्या कृतीची खोटी संपादणी करणे, खाटी नयन सांगणे. ८ (generally plural ) a Standard, an. ensign निशाण n, बावटा m, ध्वज m. [ TO DESERT ONE'S COLOURS आपला पक्ष सोडणे, उलट पक्षाला जाऊन मिळणे. २ कर्तव्यत्याग करणे. To JOIN THE COLOURS OF अमुक एक पक्षाला जाऊन मिळणे. To COME OFF WITH FLYING COLOURS मोठा जय मिळविणे, दिग्विजय करणे-लावणे, एखादे मोठे काम करून ध्वन-झेंडा उभारणे-लावणे फडकवीत येणे. To STICK TO ONE'S COLOURS आपल्याच पक्षाला चिकटून राहणे. To NAIL ONE'S COLOURS TO THE MAST अमुकएक पक्ष उघड रीतीने स्वीकारून त्याला चिकटून राहणे. To HANG OUT FALSE COLOURS आपण कोणत्यातरी भलत्याच पक्षाचे आहों असे दाखविणे, हूल f. हुलकावणी f. दाखवणे.] ९ a colouring matter, a. pigment, & paint रंग m, रंगद्रव्य n. १० a pretence बहाणा m, निमित्त n, मित n, खोटी सबब f . ११ sort जात f, प्रकार m. १२ law उघड हक्क m. C. v.t. रंगविणे, रंग देणे, रंगलेला-रंगीत करणे. २ to varnish, to gloss (दोष झांकण्यासाठी) बनावून सांगणे, तिखटमीठ n, मिठमिरची f. लावून सांगणे, अतिशयोक्ति करणे. ३ to palliate (दोष) हलका कमी-करणे. ४ ( obs.) झांकणे, छपविणे. ५ स्वरूप देणें ; as, “It is the motive that colours the act." C. v. i. to blush लाल होणे, रंग येणे, रंग चढणे, लाजेने लाल होणे, लाजणे. Colourif,ic a. रंगदायक, दुसऱ्या पदार्थांना रंग देण्याजोगा, वर्णद. Col'ourable a. specious, plausible. खरासा, सत्यसदृश, सत्यसन्निय , सत्यभासास्तक, वरून खरा दिसणारा. Col'ourably adv. Colourā’tion n. रंग देणे n. Col,our-blind a. रंग ओळखण्यास असमर्थ, रंग न ओळखणारा. Col'our-blind'ness n. रंग पारखण्याची पूर्ण अशक्ता f, दृष्टीच्या दुर्मळपणामुळे रंग ओळखणे n, रंग ओळखण्याची दृष्टीची अशक्तता f. Col,oured a. See the verb. २ spec. काळ्या रंगाचा. ३ bot. हिरव्याशिवाय इतर रंगाचा. Col,ouring n.-act. रंग देणे n, रंगणे n, वर्णन (S) n, रंजन n. २ cost or price of colour रंगणावळ f, रंगाई f. ३ specious appearanced सत्यभास m, सत्यसादृश्य n. ४ रंगाचे चित्र n. Col'ourist n. रंगवणारा, रंग देणारा. Col'ourless a. लोरक्त, विवर्ण, रंगहीन-रहित-विरहित-विहीन-शून्य, वर्णहीन-रहित. Col'ourman n. रंग तयार करणारा-विकणारा. Col'ourimeter n. रंगाची रंजकता मोजण्याचे यंत्र n, रंजकतामापक n. Colour sergeant a.