पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/743

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जखमी लोक ठेवण्याची जाग f. Cock'roach n. झुरळ n, बागुरडा m. Cocks-comb n. कोंबड्याची शेंडी f, तुरा m, कुक्कुटचूडा f; m. २ bot. गुलकेश m, मोराची शेंडी - तुरा m, मयूरशिखा f, मयूर m. ३ a fop अक्कडबाज, नखरेबाज, कुर्रेदार. Cock-shut n. आवशी f, तिनीसांज f. २ (R.) रानकोंबडा धरण्याचे जाळे n. Cock-shut time or Cock-shut light n. संध्याकाळ m. ( probably referring to the evening time when poultry are shut up ). Cock'-shy n. (game) नेम मारण्याकरितां एखादी वस्तु f. फेंकणे n. Cock'-sure a. खात्रीलायक, खात्रीचा. To be C. पण भोगणे (?), मनांत पक्की खात्री असणे, ठसून राहणे, पूर्ण खात्री असणे. Cock-swain n. गलबतावरचा एक खालत्ता (वल्हें हांकणारा) मनुष्य m, नौकापति m. Cock'sy, Cox'y a. बढाईखोर उद्धट माणूस. Cock'-tail n. दारू वगैरे मिश्रण करून तयार केलेलें पेय n. २ सभ्यपणाचा आव घालणारा गांवढळ मनुष्य m. Cock'-tailed a. शेपटी उभी केलेला. Cock'y a. फाजील अभिमानी, उद्धट. Cock'yleek'y n. लोकफळांबरोबर कोंबडा शिजवून केलेला रसा m. Cock-a-doodle-doo कोंबडयाचे अरवणे n, कुकूकु. At full cock घोडा ओढून तयार ; as, The gun is at fuil C. Every cock crows on its own dunghill प्रसंग घडला नाहीं तो आपल्या घरी बसून आपला मोठेपणा सांगणे. Cf. जोवरी देखिलें नाहीं पंचानना तोंवरी बंजूक कटी गर्जना. To cry cock कोरडी आन्यता मिराण. Stop-eock n. (नळाची) चावी. To put cn witli a cock शोंकावर, वालणे-लदकाविणे. __Cockatrics (kolka-tris ki coot. नाग , अजगर 1. Circk-muster 2. झुंझणारे-लदार कोबडे तयार करणारा. Cocket { kok'et) 1. latv. जकातीच्या अधिकाऱ्याचा शिक्का. २ जकातदाराने दिलेली पावती f. ३ जकातीचे नाकें n. ४ जकात f. Cockle (kok'l) [Fr. coquille, a cockle-shell. ] n. गोगलगायी-कालवें इत्यादिकांच्या वर्गातील शिंपीतील मासा m. २. a testaccous shell शुक्ति f, शिंप-पी, दीर्घकोशी f. Cock'led कवचीत असलेले, कवचं-गत-लीन. २ शिंपीसारख्या कवचाचें. Cockle-hat n. (यूरोपमध्ये) शिंपी बसवलेली याग्रेकरूची टोपी f. Cockle-shell n. शिंप. २ लहान होडी f. The Cockles of the heart हृदयाचे आशय. २ अंतरात्मा ( the wine is said to warm the cockles of one's heart). Cocklestairs n. a windiny staircase मळसूत्रकार जिना m. Cockle v. t. सुरकुती f. पाडणे. C.v.i. सुरकुती पडणे. Cockle (kok'l) n. एक जातीची शेगडी f. २ तापलेल्या भट्टीचा घुमट m. Cockle (kok'l ) [probably L.. cocutus dim, of coccus.] n. निंदणं नांवाची कांटेसरी वनस्पति. of Matt. XIII. 25. २.fig. विनाशकारण n. Cockney (kok'ni ) [M. E Coken plur. of cock and A. S. age, an egg, so originally an effeminate