पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/732

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

" (Who can) cloy the hungry edge of appetite by bare imagination of a feast ?" “ He sometimes C.s his readers instead of satisfying," Cloyed p. a. घीट बसलेला-आलेला. Cloy'ing c. मिठ्ठी बसवणारा शीघ्रतर्पक, मिठ्ठी बसावयाचा. Cloy'less a. (Shakes. ) अतृप्त, अत्रीट. Cloy'ment n. मिठ्ठी f, शिसारी f, अतितृप्ति f, अतोनात -खाणे n. Cloysome a. मिठ्ठी बसवणारा, शिसारी आणणारा. N. B.--Cloy शब्दाचा मूळ अर्थ खिळा मारणे, खिळा मारून बंद करणे, मार्ग किंवा रस्ता बंद करणे असा आहे. परंतु तो अर्थ आतां लुप्त होऊन पुष्कळ अन्न खावयाला घालून अन्नमार्ग बंद करणे, शिसारी आणणे असा त्याचा चालू अर्थ आहे. Cloy (kloi) v.t. (obs.) हातोढयाने ठोकणे, तोफेच्या कान्यांत खीळ मारून तोफ बंद करणे, भोंक बंद करणे-भरणे, बंद करणे. Club ( klub) [M. E. clubbe. Icel. klubba, a club; Dan. Klump, lump.] n. a cudgel. सोटा m, सोडगा m, गदा f, गदगा m, बडगा m, दांडूक m. २ पत्त्यातील फुलवर, किलवर, किलावर, फुली f. ३ knot, gang गट m, जूग f, समाज m, मेळा m, मंडळी f, टोळी f, गण m, चाकोळें or चाखोलें (R.), कुब m, कलप-कलब m. ४ खर्चाचा हिस्सा m, वर्गणी f. ५ (गोल्फ खेळांतील ) आंकडीदार-वांकडा दांडू n. C. v. t. unite for a common end एकत्र करणे. क्लब-कलप करणे. २ वर्गणी f-पट्टी f. करणे-देणे. ३ सोट्याने मारणें, दस्त्याने ठोकणे-मारणे, उलट्या बंदुकीने मारणे. C.v.i. to join together for one end मिळणे, जुटणे, जुडणे, मिळून-जुटून जुडून खर्च करणे, एकत्र होणे, जुडीने काम करणे. २ खर्च m. विभागून घेणे. Club'bable a. मंडळींतला, क्लब मध्ये घेण्यास योग्य. Clubbed a. See verb. २ सोट्यासारखा. Club'bing n. मारणें . २ जोडणें n, जूट f करणे n. ३ कोबींतील एक रोग m, याने देंठ विस्तृत होऊन ते झाड रोगट होतें, वनस्पतींतील एक राेग m. Club'bish a. मंडळींत असलेला. २ (obs.) आडमुठया , गांवढळ ( obs. ) Club'bism n. निरनिराळे क्लब-मंडळया स्थापन करण्याची पद्धत f. Club'ber, Club-bist n. क्लबचा सभासद m. Club-fist n. जड-मोठी मूठ f. २ दांडगेश्वर. ३ दृष्ट मनुष्य. (obs.) Club'foot n. खुरंट पाय or खुरंटा पाय m. Club'-footed a. खुरट्या पायाचा. Club-grass n. गदाकार पेरें असलेले एक प्रकारचे गवत m. Clubheaded a. मोठ्या डोक्याचा. Club-house n. मंडळीच्या भेटीची जागा f- आखाडा m, अडा m, बैठकीची जागा f, क्लबाची जागा f. (निंदाव्यंजक) मठी f. Club-law n. दांडगेश्वरी कायदा m, दंडुकेगिरी f, दंडुक्याचा कायदा m, सौटेशाई f, बळी तो कान पिळी अशी अवस्था f. Club-man n. क्लबचा सभासद m, सोंटेवाला m. Club-mas'tor n. क्लबचा व्यवस्थापक m, क्लबची व्यवस्था पाहणारा. Club-room n. क्लबची खोली f. Club-root n. कोबींत होणारा एक रोग m, एक प्रकारची बुरशी f. Clubs n. pl. निरनिराळे प्रश्न करून मनांत धरलेले ओळखून काढण्यांचा खेळ m.