पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/721

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोग्याचे आंथरुणाचा,-बिछान्याचा. २ अंथरुणावर पडून राहिलेल्या रोग्यासंबंधी. [C. clerk रोग्याची हकीगत लिहिणारा, रोगलक्षणलेखक m. C. lecture रोग्यांच्या बिछान्याजवळ त्यांच्या रोगासंबंधाने विद्यार्थ्याला दिलेले व्याख्यान n, प्रत्यक्षरोगशिक्षण, रुग्णालयीन शिक्षण, प्रत्यक्षरोगव्याख्यान, प्रत्यक्षरोगपाल. C. surgery-medicine (प्रत्यक्ष रोगी दाखवून त्याच्या रोगाच्या लक्षणांचें ज्ञान करून देणारे) वैद्यकाचे किंवा शस्त्रक्रियेचे शिक्षण. C. laboratory रोग्याचे मल-मूत्र-कफ इत्यादि तपासण्याचे प्रयोगगृह n, मलमूत्रदिपरीक्षागृह n. C. thermometer' (आजारी मनुष्याकरिता) रुग्णालयीन उष्णमापक, ज्वरमापक.) Clinical baptism, see Baptism. C. convert मरणोन्मुख असतांना दुसरा धर्म स्वीकारणारा मनुष्य m. Clinically adv. प्रत्यक्ष रोगपास देत असतांना. २ रोग्याच्या बिछान्याजवल मिळलेल्या माहितीवरून. Clink ( klingk ) [ O. E. clinken, an imitative word, akin to Click & Clank.] v. i. to make a sharp sound छ्णछणणे, छणाणणे, खणखणणे, खणखण आवाज होणे. २ to rhyme यमक-टस ट जुळविणे. C. n. छ्णछणणे, छणछण आवाज m, छपछणाट m, खणखणाट' m; as, "Clink and fall of swords." C. v.t. खणखण आवाज करणे. Clink'er-n. खणखण आवाज करणारे. Clink. (klink) v.t. खिळ्यांनी-रिवेंटानी घट्ट बसवणे. Clinker (klink'er) [From clink O. E. chinken akin to Dut. klinker, a brick which is so hard that it makes a someone sound, from Dutch klinken, to clink.] n. खणखणीत आवाज देणारी-पक्की भाजलेली वीट f, खणखणीत वीट f. (२). भट्टीत उष्णतेच्या योगाने अनेक विटांचा झालेला गोळा m, खेकर m, खंगर m. ३ खिळ्यांनी किंवा रिवेटांनी घट्ट बसविणारा. ४ खणखण वाजणारा, खणखण वाजविणारा (R), Slang (pl.) बिड्या. ५ पक्की खातरी करणारी कोटी f, निर्णायक विधान n. Clinometer ( kli-nom'e-tér) [Or. klincin, to inclive & metron, measure.] n. अर्धाकोनमापक m, उतार मोजण्याचे यंत्र, रचलेल्या कामाची उंची किंवा उतारकोन मापण्याचे यंत्र n, भूगर्भातील निरनिराळ्या थरांचा उतार मापण्याचे यंत्र n, एक प्रकारचा ओळंबा. Clinomet'ric a. Clinom'etry n. अर्धाकोनमिति. N. B.-अधाकोन=dip or angle of depression. Clip (klip) [ of. Icel. klippa, to clip, to cut the hair; Dan. klippe, Swed, klippa, to shear.] v. t. to cut off as with shears कातरणे, कापणे, छाटणे; as, To C. the hair. २ to curtain to cut short कमी-न्युन-लांडा-थोटा-आखूड-तोकडा करणे as, All my reports go with the modest truth; no more, nor clipped, but so." ३ छाटणे, कापणे as, To clip allowances, expense &c. ४ किसून काढणे, खरवडून काढणे &c; as, To C. coin. C. v. t.to more swiftly (usually with indefinite