पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/720

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Climb (klim) [ A. S. climban. ] v. i. or. v. t. चढणे, वेधून चढणे, प्रयासाने चढणे, आरोहण करणे. २ उंच जाणे-चढणे. C. n. चढण f. Climb'able a. चढण्यास योग्य. Climb'er n. (v. V.) चढणारा, वेंधणारा. २ bot. वल्ली f, वेल m, लता f. ३ झाडावर चढणारा पक्षी. Climb'ing n. (v. V.) act. वेघून चढणे, वेधणे, चढणे. C. plant वेल, लता. An expert Climber चढाईत; espec. on trees रुखाडी, रुखाड्या, रुख्या. Clime ( klim) [L. clima, see Climate.] n. देश m, प्रदेश m, पृथ्वीचा भाग m. २ हवामान n, हवापाणी n. Clinanthium (kli-nan'-thi-um )[ Gr. kline, a bed & anthos, a flower.] n. bot. the receptacle of the flowers in a composite plant:-पुष्पतल्प m. Clinch, Clench ( klinch, klench) M. E. clenchen, to cause to clink. ) v. t. to close tightly to all आंवळणे-चेपणे-वळणे: as, To C. the teeth or the fist. २ to bend or turn over the point of a nail) so that it will hold fast बोलवणे, वाळणे; वळवणे ; as, To C. the nail for one's self. ओढून-वळवून घट्ट बसविणे. ३ to chasp मुठीत धरणे. ४ to make conclusive, to establish कायम-दृढ-बळकट करणे; as, To C. an argument. ५ to hold family मजबूत पकडणे; as, To C. the pointed spear. c.v.i. to seize firmly together, to close tightly धरून राहणे, लागणे. C. n. a puns श्लेषालंकार, व्यर्थी भाषण n. २ a grip, a grasp मिठी f, पकड f, चिकाटी f. ३ nant. नांगराच्या कडीला बांधिलेला दोरीचा भाग. Clinch'er n. One who holds fast पकडणारा m. २ वळवणी (पकड). ३ a decisive argument बिनतोड कोटी f. विधान n. Clenched pa t. & p. p. Clencech'ing pr. p. Clincher-built, Clinker-built a. naut (नावेच्या बाजूच्या फळ्या अशा लावावयाच्या की फळीची खालची बाजू खालच्या फळीच्या वरच्या बाजुवर पढावी) फळ्यांनी शाकारलेला. Cling (king) [A.S. clingan, to adhere, to shrival up. ] v.i (usually with to) to adhere closely hold fast by winding round or embracing tape (ममतेने-&c.) बिलगणे, कवळणे, कवटाळणे, धरून राहणे; as, Two babes close clinging to her waist.' २ बाजू धरणे, कांस f. धरणे g. of o.;as,'Men of a party C. to their leader.' Clung pa t. &c p. p Cling'ing pr. p. & n. (R.) चिकटणे. Cling'y a. डकणारा, चिकट. Clinic (klin'ik) [Fr.-L- Gr. kline, a bed:] n. (आजारीपणामुळे किंवा इतर कारणाने) बिछान्यास खिळलेला मनुष्य m, इस्पितळांत राहणारा रोगी m. २ मरणकाळा पर्यंत बाप्तिस्मा घेण्याचे लांबणीवर टाकणारा मनुष्य m. ३ (also spelt Clinique) इस्पितळांत विद्यार्थ्याच्या समक्ष रोग्यांची तपासणी करून औषधोपचाराक्रिया किंवा शस्त्रक्रिया यांचे शिक्षण n. ४ असें शिक्षण देण्याचा वर्ग m, Clin'ic, Clin'ical a. मुख्यतः इस्पितळांत राहणाऱ्या