पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/648

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पारी वसलेला, धर्मपरायण. ३ Pertaining to charity धर्माचा, दानधर्माचा, धर्मकृत्याचा, लोकोपकाराचा, परोपकारी. Charitableness n. (v. A. 1. ) दयाळूपणा m, कृपादृष्टि f, दयालुता f, दातेपणा m, धार्मिकपणा m, धर्मबुद्धि f. Charitably adv. (v. A. I.) दयाळूपणानें, कृपादृष्टीने, &c. २ धार्मिकपणानें, धर्मबुद्धीने. Cold as charity कृत्रिम प्रीतिसारखा, उष्णताविरहित, मनापासून न केलेल्या कवाइती दानधर्मासारखा, प्रीत्युष्णताविरहित, कृत्रिम-दिखाऊ-भाडोत्री-औपचारिक-तांत्रिक-कवाइती प्रीतीप्रमाणे अनादराचा-थंडेपणाचा-उष्णताशून्य ; as, “ The charity of many shall wax cold." Matthew XXIV. 12. पुष्कळांची प्रीति उष्णताशून्य होईल. Sisters of Charity नैष्ठिक भगिनी f.pl., दीक्षितभगिनी. Chark (chārk) v. t. खाक करणे. C. n. (obs.) कोळसा m. Charlatan (shär'la-tan) [Fr. charlatan.--It. ciarlatano, a mountebank, a great talker.-It. ciarlare, to prattle.] n. a quack, a montebank नाडी-वैद्य m. (नाडीवैद्य ह्मणून ओरडणारा किंवा त्या प्रकारचा वैद्य. of. The Indian नाकाडोळ्याचा वैद्य-वैदु.) २ आपल्यांत जे गुण नाहीतते आहेत असे भासविणारा ढोंगी m, लुच्चा m. Charlata'n'ic a. ढोंग्यासारखा, &c. Char'latanism, Charlatan'ry n. बढाई m, ठकविद्या f, शेखी f. Charle's Wain (chärlz'ez wān') [Charles & wain; A. S. carles waegn; Sw. karlvagnen; Dan. karlsvogn. See Churl & Wain.] n. astron, a familiar name given to the seven bright stars in Ursa Major or Great Bear (उत्तरध्रुवाकडील) ताऱ्याचे खाटलेबाजलें N, उत्तरध्रुवाकडील सप्तर्षितारे. Charm (charm) [ Fr. charme.-L. carmen, a song, a verse, an incantation.] n. magic words, a spell मंत्र m, तंत्र (?), कुवेडे n, तोडगा m, भारणी f, चेटुक n. CHARMS AND SPELLS जंतरमंतर n, टाणाटोणा OR टोणादाणा m, आसुरी माया f, जादूटोणा m, ताडातोडा m. CHARMS AND INCANTATIONS TO PRODUCE DEATH OR EVIL जारण n, जारणमारण n. THERE ARE AMONGST THE HINDUS CHARMS AND CHARMED THINGS ADDRESSED AGAINST ALL THE AFFLICTIONS AND AFFLICTIVE APPREHENSIONS OF LIFE. SOME OF THEM ARE ओलांडा, केसारी, गंडा, गालबोट,चिरीपान, तापाचा दोरा, धरण, धारवंद, तीट, दृष्टमणि, पाचुंद्याचे मणि, निंबलोण, पंचाक्षरी,-मंत्र, भालदोरी, लक्षित OR मंत्राक्षता, मिठकणी, मुष्टि pop. मूठ, मृतसंजीविनी, यंत्र, रक्षा, राखांदुळी, राखी, रामरक्षा, वज्रावळ OR वज्राळे, सलकडे, ताइती. COMMAND OF CHARMS AND SPELLS मंत्रसिद्धि f. IDIOCY PRODUCED THROUGH THE MISAPPLICATION OF A C. (मंत्र) मंत्रचळ m. AND THE PERSON SO AFFECTED मंत्रचळ्या. TO ACQUIRE COMMAND OVER CHARMS, &c. मंत्रसाधन n. करणे. To APPLY, SET, OR CAST A C. मंत्रप्रयोग m. करणे, मंत्र m. मारणे-घालणे-टाकणे, भारणी f- घालणे-टाकणे, करणी f- चेटुक n. करणें ]

२ माेहक पदार्थ m. pl, मोहक गुण m. pl. ३. (with