पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/647

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गावर घेणे. To give in charge पोलीस शिपायाच्या स्वाधीन-ताब्यात करणे. To give in charge over वरचा अंमलदार नेमणे. To have in charge (ची) जबाबदारी-ताब्यांत असणे. To take in charge ताब्यात घेणे, (ची) जबाबदारी घेणे. To return to the charge हल्ला पुन्हा सुरू करणे. To sound the charge हल्ला करण्याकरितां इशारत देणे. Charge-d'affaires (shar'-zha-da-fār' ) [Fr.] n. pl. Charges d'affaires वहिवाटदार m, परदेशच्या दरबारात काम करणारा दुय्यम वकील (हा मुख्य वकिलाच्या गैर हजेरीत काम करतो.) Charily, see Chary. Chariot (char'i-ot) [Fr. chariot, from char, a car.] n. रथ m, चार चाकांची गाडी f. २ antiq. युद्धरथ m, लढाईचा रथ m. C. v. t. to convey in a chariot रथात नेणे. Char'iotee n. क्रीडारथ m. Chariotear n. सारथ्य n, अश्वसारथ्य n. Sun's charioteer Hindu mytho. अरुण, सूर्याचा सारखी. Charism (char'izm) (Gr. karisma, a gift.] n. अलोेेकिक-अद्भुत ईश्वरी देणगी, as, रोग बरे करणे, शिकल्याशिवाय परकी भाषा बोलणे-लिहिणे-इत्यादि. Charity (char'i-ti ) [Fr. charite.-L. caritas, love from carus, dear.] n.pl. Charities. christiam love (ख्रिस्ती धर्मशास्त्रांत सांगितलेली देवाची मनुष्यांवरची-मनुष्यांची देवासंबंधी व परस्परांसंबंधी) प्रीति f, as, "The charity of God that is in Jesus Christ our Lord." Rom. VIII. 39. २ (a) खिस्ताने विहित केलेली भतदया f, प्रीति f; as, 'Faith, Hope and Charity.' 1 Cor. XIII. (b) भूतदयेची मूर्ति f, भुतदयादेवी f as, "Let Charity benign breathe on us her balm." ३ दया f, कृपा f, अनूकंपा f, परोपकारबुद्धि f, परहितबुद्धि f. ४ दीनदयाळूपणा m, दीनदया f, दीनदातृत्व n. ५ pl. compreh. charitable acts and deeds दानधर्म m, धर्मादाय m, धर्मकृत्ये n. pl. [A CHARITABLE IMPULSE धर्मवासणा f. C. BEGINS AT HOME घरांत दिवा तर देवळांत दिवा, अगदी जवळच्या लोकांचे कल्याण केल्यानंतर मग लोककल्याणाकडे वळावे हे बरे. C. IS ALWAYS ON THE MORROW धर्मावर सोमवार. OBJECT OF C. दानपात्र n. WORK OF PUBLIC C. लोकोपकार, इष्टापूर्त (B). To DEVOTE TO C. (TO CHARITABLE PURPOSES ) धर्मादाय adv. टाकणे-सोडणे.] ६ alms भिक्षा pop. भीक f. [C. PAPER धर्मादाय (दाव) पट्टी f. BY OR ON C. धर्माधर्मी, धर्माधमीने. IN C., FOR C. &c. धर्मार्थ, धर्मादाय, धर्मपरायण. DINE UPON C. AND CALL OUT FOR SAUCE अन्नसत्री मिरपूड मागणे.] ७ निवळ मेहेरबानी. ८ धर्मार्थखाते n, परोपकारी मंडळी f. Charitable a. kind in judging दयाळू