पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/622

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N. B.--A cenobite lives in a convent or monastery with others, and not alone like an anchoret or hermit. Cenotaph (sen'ō-taf) [Gr. kenos, empty & taphos, a tomb.] n. an empty monument (अन्यस्थली पुरलेल्या मनुष्याची त्याच्या सन्मानार्थ उभारलेली) छत्री f, शवरहित समाधि f-कवर f, सन्मानार्थ रिकामी समाधि f, स्मारक-समाधि f. Cense (sens) [See Census.] n. (obs.) कस्तिपत्रक n, मनुप्यगणति f, खानेसुमारी f. २ (obs.) कर m, जकात f. ३ (obs.) स्थिति f, पदवी f. Cense ( sens) v.t. (obs.) धुपाचा वास देणे. Cen'ser n. धुपारती f, धुपाटणे n, धूपपात्र n : Censor (sen'-sor) [L. censere, to value, .to estimate.] n. an officer in ancient Rome who imposed taxes and punished immorality आचारनियंता m, कर्माध्यक्ष m: [Cf. THE INDIAN धर्माध्यक्ष, धर्माधिकारी.] २ लेखननियंता m, मुद्रणाधिकारी, ग्रंथनियामक कामदार m, वर्तमानपत्रांचा नियामक m, मुद्रणनियामक m, मुद्रणशास्ता m, लेख-पुस्तकें इत्यादि छापण्यास योग्य आहेत की नाही हे ठराविणारा अधिकारी m.. ३ an adverse critic, one given to fault-finding, दोषदर्शी टीकाकार, दुष्ट बुद्धीने टीका करणारा, दोष ते वढेचं पाहणारा, (निंदात्मक) टीका करणारा, दोपैकडक्. ४ इंग्लंडांतील युनिव्हर्सिट्रीत-कालेजांत तेथे न राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणारा, वर्तननियंता m: ५ रायल कालेज ऑफ फिजिशन्समध्ये परवाना देणारा अधिकारी.. Censo-r'ial a. आचारशास्त्यासंबंधी, लेखननियंत्यासंबंधी, &c. Censo-r'ious a. addicted to finding fault with others दोषदर्शी, दोपग्राही, छिद्रदर्शी, छिद्रान्वेषी, रंध्रान्वेषी, अवगुणदर्शी, २ निंदक; निंदाखोर. ३ implying or expressing censure दोषदृष्टीचा, दोपबुद्धीचा, निंदात्मक. Censor'iously adv. दोषदृष्टीने, छिद्रदृष्टीने, दोपबुद्धीने. 'Censor'iusness n. (v. A.) दोषदृष्टि f, दोषबुद्धि f, छिद्रदृष्टि f, छिद्रान्वेषणबुद्धि f. Censorship n. आचारनियंतृत्व n, आचाराध्यक्षाचा अधिकार m, धर्माध्यक्षता f, धर्माधिकार m, मुद्रणनियंतृत्व n. Censorship of the press मुद्रणाधिकान्याच्या पसंतीशिवाय कोणताही लेख किंवा पुस्तक प्रसिद्ध करावयाचें नाही असा कायदा-नियम m. Censual (sen'sual), vide Census.

Censure (sen'shār,) [Fr. censure.-L. censura, originally an opinion-L. censere, to give an opinion:] n. ( Shakes.) ठराव m, मत n, निर्णय m; as "Take each man's censure, but reserve thy judgment." २ reprehension, blame दूपण n, निंदा f, निर्भर्त्सना f, ठपका m, अपवाद m, आक्षेप m; as, “Both the censure and the praise were merited." ३ न्यायाधिशाने किंवा धर्माध्यक्षाने केलेली शिक्षा f-दंड m. C.v.t (obs.) गुणदोषविवचन करणे. २ निंदा करणे,