पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/555

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इतर व्यवसाय आहेत. The second is rendered by न्यायाकरितांन्यायदेवता जागृत आहे असे दाखविण्याकरिता न्यायाची बाजू राखण्याकरितां न्यायदेवतेच्या संतोषासाठी त्याला आपल्या मुलाला शिक्षा द्यावी लागली.

Callet (kal'et) [Fr. caille, a quail.] n. (Shakes.) बद. माष स्त्री f, हलकट चालीची स्त्री f, बाजारवसवी f. कुलटा f. २ कजाग व तोंडाची फटकळ अशी स्त्री, त्राटिका. Callid (kal'id) [L. callidus, from callere, to be thick-skinned, to be hardened, from callum, callus, thick skin.] a. धूर्त, कावेबाज, चतुर, हुशार. Callidity m. 'चातुर्य n, हुशारी f, चतुराई f (R). Calligraphy (kal-lig'ra-fi Same as Caligraphy. Calling (kawling) See under Call. Callipers (kalipers ) Same as Calipers (R.) Callisection (kal'li-sek'shun) [L. callere, to be insensible and Section which see.] n. painless vivisection as opposed to sentisection दुखविल्याखेरीज शस्त्रक्रिया f, सुखच्छेद m, वेदनारहित शस्त्रक्रिया f. Callisthenics (kal-isthen'iks ) [vide Calisthenics]n. (स्त्रियांकरिता) सौंदर्यवर्धक व्यायाम M, जनानी-स्त्रियाना योग्य असा व्यायाम m, जनानी कसरत f. Callose (kal'los) n. bot. furnished with hardered spote घट्टे असलेला, किणे. Callo'sity n. घट्टा m, ठरू n, किन्ह n, किणा m, किण n. Callotechnics (kal-o-tek'-niks) n. [Gr. kalos, beautiful & techne, art.] pl. a proposed name for you or ornamental arts.' ललितकला.f.pl.

Callous (kal'us) (L. callus, hard skin.) a. (with to hard, insensible बहिरा, बधिर, सुना, सून, निर्जीव, कठिण, सखूत (vulg.), मुरदाड, स्पर्शानभिज्ञ; 85 A C hand. २ fig. hardened in mind कोडगा, निगरगट्ट 'निर्लज्ज, निलाजरा, निसूग (vulg.), निदरदी, बेपरवा, बेदर्द. [SOME OF THE COLLOQUIAL TERMS for CALLOUS PERSON लतकोडगा, निसवलेला, लतकुडा, खेटरखाऊ, लातखाऊ, कोडगेखाऊ, लाज टाकलेला, निलाजरा. मेले मढे आगाला भीत नाही, लातबुकी सदा सुखी.] callously adv (loosely) कोडगेपणाने, बेपरवा होऊन, टाकून-सोडून. Callousness n. (v. A. I.) बहिरेपणा (fig.) m, बधिरत्व n, सुनेपणा m, &c., स्पर्शानभिज्ञता २ कोडगेपणा m, निलाजरेपणा m, &c.

Callow (kal'o) [L, calvus, bald. ] a Unfledged कोवळा, पर फुटलेला नाही असा, मुंढा, अपूर्ण वाढीचा, अजातपक्ष. २ दाढीची लव फुटलेली नाही असा, मिस्रु न फुटलेला. ३ अननुभवी, कञ्चा; as, A C. : youth नादान वयाचा. [Of. ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला ।] C. n. मळईची जागा f. २ खाणींतील वरचा मुरमाचा थर m.

Callus (kalus) n. बधिरपणा m, कठिणपणा m. २ घट्टा. ३ संधानकला f, मोडलेले हाड सांधण्याच्या जागेतून बाहेर आलेला कूर्चामय भाग m, ह्याच कूर्चामय पदार्थाचे