पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/554

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंति f-मागणी f करणे (with for ). ३ भेट घेणे (with at). To C. upon or on (a) अल्प भेट-गांठ घेणे; as, To C. upon a friend. (b) (मनापासून) विनंति करणे; as, To C. on a person to speak. (c) (कर्जाची &c.) मागणी करणे; as, To C. upon one to pay his debt. (d) (ची) प्रार्थना करणे, (चा) धांवा करणे as, To C. upon God. (e) हक्क सांगणे, मागणे. To C. out ओरडून बोलणे, ओरडणे, मागणे. To C. out to हाक f मारणे f, साद m.f.घालणे-देणे. C. n. the act of calling usually with the voice, but often otherwise, as by signs, the sound of some instrument or by writing; an entreaty, an invitation निमंत्रण n, आव्हान n, पाचारण n.; as, A C. for help; the bugle's C. २ a signal इशारत f, खूण f. ३ धांवा m, आवाहन n. ४ ओरड f, ललकारणी f, आरोळी f, हांक f. ५ भेट.f; as, Mourning C. ६ law मागणी; as, Payable at C. मागितल्याबरोबर देण्याचा-जोगा. [At C. OR ON C. मागितल्याबरोबर, बोलावल्याबरोबर.] ७ धंदा m, काम n, उद्योग m. ८ (hunting ) शिकारी कुत्र्यांस उत्तेजन देण्याकरितां केलेला शिंगाचा आवाज m. ९ (naut.) जहाजावरील खलाशांस नोकरीवर येण्यासाठी वाजविलेली शिटी f. १० पक्ष्यासारखा आवाज. To C. attention to नजरेस-निदर्शनास आणणे, लक्ष्य (क्ष) जाईल असे करणे. Call-bird दुसऱ्यास फसवून जाळ्यांत आणणारा बोलावणारा पक्षी. Call-boy (a) नटांना रंगभूमीवर येण्याची सूचना देणारा. (b) जहाजावरील खलाशांचा हुकूम इंजनेर वगैरे लोकांस कळविण्याकरितां ठेवलेला चाकर. (c) घंटेचा ठोका ऐकतांक्षणीच धावून येणारा हुजऱ्या. Roll-call हजिरी घेणे. Called p. t. and p. p. So-called a. असें म्हटलेले, असें नांव असलेलें-ठेवलेले, नांवाचा मात्र (खरा नव्हे). Calling pr. p. & n. बोलावणे, मोठ्याने ओरडणे. २ सभा भरविणे; as, C. of Parliament. ३ सत्कार्याकरिता ईश्वरी आव्हान n- निमंत्रण n. ४ नांव घेऊन बोलावणे, अनुक्रमाने नांवें वाचणे, उत्तर मिळण्याकरितां नांवाने हाक मारणे. ५ धंदा m, वृत्ति f, जीवनसाधन n, व्यापार m, व्यवसाय m. ६ एखाद्या धंद्यांतील सर्व मंडळी; as, To impose celibacy on whole Callings. To call in question सत्यतेबद्दल शंका घेणे-येणे. Call-note (पशूतील किंवा पक्ष्यांतील) नराने मादीस बोलावण्याचा स्वर m. Calls of justice न्यायदेवतेचे मागणे (-ओरड). Call of nature मलमूत्रविसर्जनाची जरूरी भासणे. Calls on one's time एखाद्याच्या वेळेवर योग्य मागण्या f.pl. To call to mind ध्यानांत आणणे.

N. B.-Owing to the genius of English being different from that of Marathi, it is difficult to render into Marathi the following: (1) There are many other calls on my time, (2) To meet the calls of justice, he had to punish his own son. The first is generally rendered by माझ्या मागे पुष्कळ दुसरी कामें आहेत, माझा वेळ पुष्कळ दुस-या कामांत गुंतलेला आहे, माझ्या मागे पुष्कळ