पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/553

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्याकरितां ) बोलावणे, (बोलावून) नेमणूक करणे, (बोलावून ) एखाद्या विशेष कामाकरितां निवडणे; as, Paul God to be an apostle. ४ तो invite निमंत्रण n, आमंत्रण n. करणे, बोलावणे, पाचारणे. ५ ( विशेष कार्याकरितां, विशेष हेतूने ) जमविणे. (सभा) भरविणे, मिळविणे, जमविणे; as. To C. meeting या अर्थी call ह्या कियापदाला together हे विशेषण जोडतात; as, To call together members of a club.

६ ( अमुक एक जातीचा किंवा गुणाचा) समजणे-गणणे-मानने . म्हणणे as, That yo Cior unclean.' ७ (अनुमानधबक्याने) अंदाज करणे n, They god the distance ten miles. ८ मोठ्या व स्पष्ट रीतीनं उच्चार करणे, हजिरी घेणे ; A, To c the roll. ९ to invale. धांब. m. करणे, आवाहणे; us, To C. God for witness. १० जागे करणं, उठवणे ; as, I prithee, c. me. Sleep has seized me wholly,' TO C. back रद्द करणे, मागे घेणे. as to C. down (खाली) मागणे; as, TO C. doyn blessing from God. To C. for ची जरूरी-करितां पात्र असणे: a. A crime C.s for punishment. To C. forth उद्दीप्त-उद्युक्त करणे, प्रक(ग) ट करवणे, प्रस्टवणे, उपयोगांत आणणे; us, To C. forth all the faculties of the mind. To C. in arrears. २ आपल्या मदतीकरितां बोलावणं-जमा करणे; as, in the crisis he C.ed in all his friends. 3 to withdraw from circularict चालू न देणे, परत मागवणे. To C. off (एकी कडून) दुसरीकडे नेणे, (एका कामावरून काढून) निराळ्या कामाकडे लावणे. To C. out युद्धास बोलावणे, (b) नोकरीस किंवा कामावर घोलावणे, (कामावर बोलवण्याकरितां) हाजिरी घेणे; as, To C. out the militia. (c) मोठ्याने ओरडणे, (d) धांवा करणे. To C. over मोठ्याने अनुक्रमानें नामोच्चार करणे. To C. to account हिशोब मागणे, झाडा अगर झडती मागणे. To be C. ed to one's account मरणे. To c. bond खतांत लिहिलेली रक्कम देऊ अशी सूचना देणे. To C. names एखाद्याला तिरस्कारयुक्त. नांवे ठेवणे. To C. a party law भर कोर्टात पक्षकाराला पुकारणे. To C.to order (a) (काम सुरळीत चालावे म्हणून सभेची) व्यवस्था लावणे; (b) सभासदास वादविवादाचे नियम पाळण्यास लावणे, शिस्तवार वागण्यास सांगणं, शिस्त' राखण्यास सांगणे. To C. a spade a spade, to be plain-spoken जसे असेल तसे झणणे, चोराला चोर ह्मणंणे. To C. to the bar वकील किंवा बारिस्टर या नात्याने नेमणे, वकील किंवा बारिस्टर यांच्या मंडळीत सामील करणे. To C. up (a) ( कल्पनेने) डोळ्यापुढे किंवा स्मरणांत आपणे: as, To C.up the image of a deceased friend ; (b) (संबंधाने ) वादविवाद चर्चा करणें वादविवादाकरिता किंवा चर्चेकरितां पुढे बोलावणे-आणणे; as. To C. up a bill before a council. C.v.i.