पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/543

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

proso. यति m, चरणाच्या बहुतेक मधोमध विरामस्थान n. (कविता म्हणतांना अर्थाची परिपूर्णता दाखविण्याकरितां अशा ठिकाणी थांबतात). Caesural a.

Cafe ( kafa ) [ Fr.] n. चहाकाफीचं दुकान n, फराळाचे दुकान n, उपहारगृह n. Cafe chaatant उपहाराची सार्वजनिक जागा f.

Caffein (kaf'e-in, or kafe'in) Fr. cafeine, soo Coffee.] n. a. vegetails allaloid in the seed of coffee and tea &c. काफीमधील कारक गव्य, काफीच्या पानांत व दाण्यांत सांपडणारा आल्कलीकल्प, काफीतील वीर्य n. Cafieic a. काफीचा, बुंदाचा. Caffre ( kaffer) n. काफिर , दक्षिण आफ्रिकेतील बांटु शाखेचे काफर लोक. २ काफर लोकांची भाषा f. more correctly.Kafir.

Cag (kag) [ Dan.] n. लहान पोप n. Cage(kaj) [ Fr. cage.-L. cavea, cavity, cage,from it Caous, hollov. ] n. पिंजरा m, पंजर m (हा शब्द पिंजऱ्यासाराखा दुसन्या पुष्कळ वस्तूंना लावतात); aS, The c. of lift.2 Shakes. तुरुंग m, बंदीखाना m,३ min पाळणा m.४ घंटा टांगून ठेवण्याचा सांगाडा m-पिंजरा m . ५ खोंका m, सांगाडा m, तबावांचा खोंका-सांगाडा, तबावांनी बनलेला खोका; as, The C. of stairense c.v.i पिंजऱ्यात घालणे-कोंडणे . Caged a. कोंडलेला The C. cloister. Cageling n. पिंजण्यांतील पक्षी m• Cage.work n.पिंजऱ्याप्रमाणे केलेले कास n.

Cain (kan) n. केन या नावाचा मनुष्य .२ a murderer खून करणारा, गलेकापू, खूनी. Cain-coloured a. केनच्या रंगाचा, तांबूस रंगाचा. cainite :n. केनचा वंशज m [ यबलच्या जुन्या करारांत केन या नांवान्या मनुष्याने आपल्या भावाचा-आबेलचा-खून केला अशी हकीगत आहे ] Caird (kārd) n. (आज इथें तर उद्या तिथे असा) भटकणारा, एके ठिकाणी पाय नसणारा, भटक्या m, फिरता ज्योतिषी जोशी M, अस्थिर मनुष्य m.

Cairn ( kārn) [ Gael. Ir. W. carn, it crag: a also a piles of stones. n.तरांडा n [R], खिळा m, खिळपट n, वरवंडी f. २ दगडांची रास. (ही बहुतेकरून थडग्यावर किंवा डोंगरावर खुणेदाखल केलेली असते. Cairn'gomn-stone or simply Cairngorm कर्नगाम पर्वतावर सापडणारा पिवळा व तांबडट रंगाचा स्फटिक मय खडा m.

Caitifi ( kā'tif) ( o Fr. enitij; chetif, captive, mean, wretched.--L. captions, captive, from capero capture, to take.] a. base, wicked and mean, couardly, despicable चांडाळ, नीच, घातकी, दुष्ट, हलकट, लुच्चा. O.n.a. mean despicable fellow, one whose Charator is both mean and wicked गुलाम M, गुलामजादा m, हरामखोर, लुच्चा, थोट or ठ.

Cajole (ku-jöl') [ Fr. cajoler, to cajole, formerly तो

chatter like a jay, to sing; Hence, to amuse with idle talk, to flatter. v.t. to deceive with tery or flattery or fair words, to wheedle गोड शब्दानी रिझवणे