पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/524

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ण्याकरितां राखून ठेविलेली जागा f. Burial-Burying- ground, Burial-Burying place n. प्रेतें गाडण्याची पुरण्याची जागा f, मसणवटी f, मसण f,स्मशान n, प्रेतभूमि f, कबरस्थान n, पितृवन n. Burial-service N. प्रेतसंस्कारविधि m, अंत्यविधि m, अंत्यविधीचे वेळची उपासना f, और्ध्वदेहिक कमें n. pl. Burial society प्रेतसंस्काराच्या खर्चाचा विमा उतरून तो पुरविणारी मंडळी f. Buried a. पुरलेला, गाडलेला. २fig. विसरलेला. Burier n. मसण्या, मुरदेफरास, प्रेतें पुरणारा, To bury the hatchet भांडण बंद करणें.
Bus, Buss (bus) n. बस f, एक प्रकारची गाडी f.
Bush (boosh) [M. E. busch, busk.—Dan. busk;Swed buske, a bush; Dut. bosch; O. H. Ger. besc. All from L. L. boscus, a bush. ] n. a thicket झुडप n, झुडप n loosely. [CLOSE AND DENSE B. जाळी f, झुडपी f, झांकर n, जंबाड (R.) n, जंगाड (R.) n, जाळ, dim. जाळकट. PLACE OVERRUN WITH BUSUES बुरट OR. बुरांट OR बुरुंट n. ] २ a leafy brranch broken off (to be set, &c.) झांकर n, झांप m. ३ (अ) झाडाची फार f. ही फांदी बहुधा इंग्लंडांतील खाणावळीबाहेर निशा दाखल लाविलेली असते. (ब) (R) खाणावळ ४ झाडीचा प्रदेश m. ५ bot. क्षुप, गुल्म. B.v.i. झाडी वाढणें. B. v. t. झाडी लावणें. २ झुडुपा आश्रय देणें. Bushed a. झुडपांत झांकलेला. Bush fighting गनिमी काव्याने लढणे. Bush-harro" दाताळं, कुळव, गुठा (?). Bush iness n. झुडपा पणा m. २ झाडी, झाडोरा m. Bush-man " ण्यांत राहणारा, वनवासी. Bush-ranger n. अर चोरून राहिलेला गुन्हेगार m. Bush-whace गनिमी काव्याने लढणे, झाडझडपांत इकडे तिकड ।' Bush-whacker n. गनिमी काव्याने लढणारा. २. तोडण्याची कुल्हाड f. Bush-whacking n. Bus thick like a bush. झांपाळ, झांकराचा, किरें, मय, झुडपाळ, निबिड. [To GROW BUSHY झाप झांकरणे, झुडपाळ होणे.] २ full of bushes गुजर झुडपाळ, झाड्या. ३ (tail) झुपक्यांचा, झुपक गोंडाळ, dim. गोंडेदार. Good wine needs to lit. चांगल्या दारूला पुष्कळ जाहिरात लागत . _cf. सूर्याला दाखविण्याकरितां मशालीची जरूर ' Bush (boosh ) [M. E. busse, Dut. bus, a box, a ___rel (of a gun ).-L. L. besis, a box.-., ___box wood, box-tree.] n. mech. engin. लाट । ing) ज्यांत फिरते ती घर्षणधातूची नळी. २ आ ___Mआमणn. Bushel ( boosh'el) I M. E. breshe.-0. Fr." dim. of O. Fr, boiste, a box.-L. L. bilscenes small box.-L. L. buxida, buxis, a box. ] कैली माप (आठ ग्यालनांचे).२ मापाचे पात्र the nave of a wheel ) वसं, विडी.. Und (lit.) बुशेल मापा (भांड्या) खाली, गुप्तपणे,. झांकून. To hide one's candle under a B. गण्यात इकडे तिकडे फिरणे. ठणारा. २ झुडपें चिा, किर्र, झांकर कदार Leeds no bush लागत नाहीं a box, a bar-Gr. buxos; लाट (shaft1./. २ आंबवण -O. Fr: boissel. to bustellus, पात्र. ३ (of 5. Under a B ग, गुप्तपणे, चोरून, B. See 'a