पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/457

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खोली f, स्त्रियांची आपल्या इष्टमित्रांना भेटण्याची खोलीf, खाजगी दिवाणखाना m. Bough (bow ) [A. S. bog, from bugan, to bend.] n. फांदीf, खांदी f, डहाळी f, टहाळीf, फांदोरी f. din. intens. फांदाडा m. Bought pa. t. & p. p. of Buy. Bougie (booʻzhi) [Fr. a 'waxcandle' because the instrument was originally made of waxed linen from Brigin, in Algeria.] १. surg. सळईf, बत्तीf. ही पूर्वी मेणाची करीत असत. हिचा उपयोग स्त्रियांच्या गुह्येद्रियांत औषध घालण्याकरितां करितात. Boulder ( bõld'er ) [ Swed. bullra, Dan. buldre, to roar like thunder, as large pebbles do.] n..पाण्याने घासून वाटोळा झालेला दगड m, गुंडा m, गोटा m. Bounce ( bowns) [Dut. bonzen, to knock or strike,- bons, a blow, froin the sound.) v. i. to spring or start suddenly (आपटन-सटकन-झटकन-पटकन-तडकन) उडणे, उसळणे, उसळी f.खाणे. २. (as a fish from the water ) उल्लाळणे (R), उल्हाळणें (R), उसळी खाणेमारणे,उल्लाळा (R)-उल्हाळा (R) घेणे-मारणे-खाणे-देणे, उसळणे. ३ झटकणे, सटकणे, (फेंकलेल्या चेंड़प्रमाणे) सटदिनी जाणे ; as, He bounced into the room. ४ to thump दणकण-दणकर-दणदण-&c. ठोकणे-मारणे; as, “Another bounces as hard as he can knock." (colloq.) वल्गना करणें, दणदणणे. B. V. t. दणकन-जोरानं ठोकणे-आपटणे. २ दणकन उडविणे. ३ दणक्याने जाहिर करण. ४ (colloq.) दणदणून बोलणें. B. n. धडधडीत ठळठळीत-धादांत-&c लबाडी f. २ दणकण उडणें n. ३ रपाटा m, धबका m, दणकन आवाज m. ४ वल्गनाf, आत्मप्रौढी, आत्मप्रौढीकरितां असत्य भाषण. ५ आत्मश्लाधी, दणदणून बोलणारा. B. adv. & interj. तटकन, दणकन ; as, " To come B. into a room." Bounc'er n. धाडकन उडी मारणारा. २ (collog.) वल्गना करणारा. ३ (आत्मप्रौढीकरितां) खोटे बोलणारा. Bounc'ing a. भकम, लठ्ठ, मोठा, धिप्पाड, जोरदार, बळकट, मजबूत आणि चलाख: as, “ Many tall and bouncing young ladies." A B. lie धडधडीत-अचानक खोटीगोष्ट f.

Bouncingly adv. 

Bound (bownd) 1 O. E. bounde.-0. Fr. bonde.-L. L. bodina, bodena, bonna, boundary, limit.] n . limit, boundary मर्यादा, सीमा (pop.), (सीव) शीव f, हद्दf , अवधि m, पार m, पर्यंत (S) m, काष्ठा (S)f. [ TO KEEP BOUNDS मर्यादेत असणे, मर्यादेच्या बाहेर न जाणे fig. नेमस्तपणाने वागणे, विवेकाने वागणे. BOUND AND BORDER शीवमर्यादा, दांडपेंडोळा (obs.) m, दांडपेंडोळे (obs.) m , दांडमेंड (obs.) m. OVERSTEPPING OF BOUNDS मर्यादोल्लंघन n, सीमातिक्रमण n . THE BOUNDS चतुःसीमाf . TO OBSERVE NO BOUNDS मर्यादा न ठेवणे, मर्यादा अतिक्रमने , इयत्ताf न ठेवणे.] B. v. t. to limit, to cir. cumscribe, to confine, to define सीमा F मर्यादा f. घालणे, अवधि (S) m-हद्द f , अवच्छेद (S) m. करणे