पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/456

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________ for a needle in a bottle of hay fig. पुष्कळ वस्तूंच्या राशीत क्षुल्लक वस्तु शोधणे. TO pass the bottle round मंडळींत दारूची बाटली (पिण्याकरितां) फिरविण. A three bottle-roan एका दमाला तीन बाटल्या झाोकणारा, Bottling N. बाटलीत भरणे. Bottom ( bot'um) [A. S. botm, depth.] . the lowest part of anything वूडn, तल n, pop. तळ M, बुधn बुंधा m, बुंधारा m, .बुडखाm, बुहख n, अधाभाग m" 2 the foundation, the groundwork आधार m, पाया m. ३ the posteriors गांड f, गुद n. ४ low-lying land an alluvial hollow खोलवा , दबका m, दरी f खोरें. ५ the lowest end खालचा शेवट , (तळाकडचा शेवट n, पाय m, पायगत n, पायतें . ६ the foundation, the beginning मुळ n , आधार, बीज (तळाचा) ठिकाण n - ठिकाणा m. [ TO GET TO THE B. OF मुळास जाऊन पोचणे . 7 the utmost profundity of depth (तळाचा-मुळाचा) ठाव m, ठिकाणा m, ठिकाणn थांग m, पार म. ८ natural strength, power of endurance जीव m, दम m, ईर f, वीर्य ,n त्राण n, जोर n. । HAS B. IND PLUCK (WAR-HORSES, &c.) जिवट , जिवस ,मगरमस्त, जीवदार, जोरदार.] ९ (खुर्चीची) बैठकf बसकf १० जहाजाचा तळभागm, fig. जहाज - "My ventures are not in one bottom trusted Shakes. ११ कचरा, अवशेष m. B. a . बुडाचा, खाल शेवटचा,तंळचा,बुडील (R.), शेवटील. B.V. t. ज्या रावर बांधणे-रचणे ( with on, upon ). [to " TONED ON च्या आधारावर असणे; AS, " ACTION ! sup POSED TO BE BOTTOMED ON PRINCIPLE."]२ बुड लावणे, बैठक घालणे; as, To B. a chair..च्या मुळाशी जाणे. B. v.i आधार धरून असणा ou what foundation any proposition bottobus tomed a. Bottom-fuller 2. ऐरणीवरचे लोखंड वाढविणारे हत्यारn . Bottoming . टेंकू दिलेला. tom-less a. बिनबैठकीचा, बिनतळाचा, बिनबुड ज्याला तळ-बूड-बैठक नाही असा, अथांग, बेठाव, स्पर्श, तलहीन. Bottornry n. Harv जहाज गहाण ठेऊन पैसे उसने देणे n. Bottom-tool n. ऐरणीच्या .ओंकान्त . बसणारे हत्यार n . At the bottom, At bottom. तळाशी,मुळाशी,बुडाशी. २ मनाने,खरोखर; as he was good at botton. From the botton: of one मनापासून, चंबीच्या दंडापासन idio. To go to the bottom खोल जाणे, अंत काढणं, बुडणे, जहा. बुडाशी जाण; as, The ship went to the bottom he was at the bottom of it (used in a bad sense)त्याच्या मनाशीं तो होता. To stand on one own bottom आपल्या पायांवर उभं राहणें, दुसन्यावर अवलंबून न राहणे. To touch bottom तळाशी जाणे , तळ शोधून काढणे. Bottorning m. p. Bottomed | Bouduir ( būūil'-war) [Fr. boucloir, it priva . for a lady; lit. a place to sulk in fr bounder tv ..... .