पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/451

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

faneness déserves to be branded as folly." Bordered &.(v. N. 4.) घेरदार, कांठाचा, पदराचा, पदरी. [B.with working of.gold or silver, &c. जरीकांठी, लपफेदार, जरीपदरी, संजाफी, संजाफदार, पल्लेदार, मगजीदार. B. with.trees and flowers झाडपदरी. Double B. दुपदरी, दुधारी, (colloq.) दुमजला or ली. Narrow B. दाभणकांठी. Silk B. रोशिमकाठी. Single B. एकपदरी, एक मजला or ली]. Three B. तिपदरी, तिधारी तिमजला or ली.] Borderer n. (v. V. L.) भिडणारा, लगतीचा, लगतचा, लगत्याचा, कडचा, शिंवेचा, शिंवधज्या, सामंत. I a close neighbour शिवशेजारी, शिंवघडी (B), शिवसोयरा, सामंतवासी. II a person dwelling on the border कडमहालांतला राहाणारा, कडमहालचा मनुष्य m. Bordering p.a. Borderland n सीमेवरची जमीन f , शीव f. Bord'erless a . Bore (bor) [A. S. borian, to bore. डॉ. मरे यांच्या मताप्रमाणे हा शब्द (नाम आणि क्रियापद) १७५० सालापुढे इंग्रजी भाषेत प्रचारांत आला.] ७.t. to perforate (कोरणीने किंवा गिरमिटाने) रंध्र पाडणे, विंधणे, छेदणे, वेधणे, भोकn पाडणे; as, To B. a hole; To B.a plank, २ फार खटपटीने रस्ता करणे; as, To B. one's way through a crowd. ३त्रास देणे, छळणे; as, He bores me with some trick. B.v .i . पुढे घुसणे; as, “They take their flight boring to the west." Dryden. 2 विंधले जाणे  ; as, This block of wood does not B. well. ३ सामत्यासारख्या हत्याराने भोंकमोठे करणे-पाडणे; as, To sink a well by boring for water; To B. with an auger; Insects B. into a tree. ४ नाक सरळ खाली-वर करणे (a horse). B. n. भोंक n, छिद्र n, वेध m, विधn, रंध्रn , भोंकू m, बुराख n, घरका (obs.) m. २ (बंदुकीची किंवा इतर नळीची) लांब पोकळी. ३.कटकट करणारा, व्यर्थ बोलून कंटाळा आणणारा. ४ पीडाf, त्रासदायक वस्तुf, ब्याद f, उपाधf, व्याधीf, झटn, कांटा m. ५ (ob8.) छेद मोठे करण्याचे वेधन. ६ (of the ear) कान m. Bored . भोक पाडलेला, विद्ध. Borer n. भोंक मोठे करण्याचे यंत्र n. २ cool. एक प्रकारचा किडा m. ३ वेधणारा, भोक पाडणारा, छेदक, वेधक. ४ कोरणी, वेधन n. Boredom n. रिकामपणाची आलेली सुस्ती कंटाळा m. २ (used collectively as Christendom) कंटाळा किंवा त्रास देणारे लोक m. pl. Boring n. (पाडलेलें) छेद मोठे करणे (क्रिया), कोरणे . २pl. भोंक मोठे होतांना पडलेला भुका m. Boring-bar n. mech. erg. वेधनqali qafuanian giet m. Boring-lathe n. mech. eng. कोरणीने भोक पाडण्याचा चरक m. Boringmachine 8. कोरणीने भोक पाडण्याचे यंत्र n. Boringtool n. mech. eng. कोरणी/. N. B.-Bore आणि Drill यांमध्ये एक महत्वाचा भेद आहे. Drill झणजे सामत्याने नवीन भोक पाडणे. Bore ह्मणजे लहान भोंकाचें सामत्यासारख्या हत्याराने मोठे भोंक करणे. Boring tool ला कोरणी हाच शन्द ठरवावा. व्यावहारिक यंत्र