पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

- | शास्त्राचे मराठी शब्द ठरविणे फार कठीण आहे. या विषयाकडे शिकलेल्या लोकांनी अजून लक्ष दिलेले नाही, व ज्या अशिक्षित लोकांनी लक्ष दिले आहे ते जसेच्या तसेच इंग्रजी शब्द वापरतात. Bore (bor) [Icel. bara, a wave or swell.] n. geog. भरती f, उचंबळलेली लाट f. Bore of the tidal wave भरतीची लाटf.

Bore pa. t. of Bear.
Boreal (bo’re-al) (L. Boreas, the north wind.] a

उत्तरेकडचा, उत्तरीय; as, A B. bird. २ उत्तरेकडील वायूसंबंधी; as, B. winds. Boreal fluid. उत्तरध्रुव चुंबक द्रव, धनचुंबक द्रव. Boreal signs उत्तरीय राशी f, मेषेपासून कन्येपर्यंत साहा राशी f. Boreas n उत्तराणf . Borele (bo'rele) . दक्षिण आफ्रिकेतील गेंडा m. Boric (boric ) See under Borax. Born (bawrn) pa. p. of Bear उत्पन्न-पैदा झालेला, जनित, जन्य, जात, प्रसूत, सूत, संभूत, उद्भूत, भव (in comp. as, देहभव, मनोभव, समुद्रभव), भू - comp. as, देवीभू). [ First B. ज्येष्ठ, प्रथमज, अग्रज वडील (अपत्य). Next B. पाठचा, पाठीमागचा पाठीमागील, पाठीस पाठ लावून आलेला. Middle .. मधला, मधिवला (R), मधवला (R). Lasts. कनिष्ठ, शेवटचा, चरमज, spec. कूसधुवणा, spec. शE फळ. Til-B., Low B. हीनजात, कमजात, बदजात अकुलीन. That is to be B. जनिष्यमाण. That . being B. जायमान. Untimely B. अकालज, अकार जन्म. Well B., High B. कुलीन, कुलवंत, पिढीजात पिढीजादा, जातिवंत, जातीचा, अभिजात. To be : with face downwards पालथा येणे. To be , जन्मणे, उपजणे, निपजणे, उद्भवणे, जन्म m. होणे g.of. 8., जन्मास येणे, जन्म m. घेणे. To be B. again a जन्म m. होणे g.of 8.] २ जन्मतः, as, A B.liar Born again पुन्हां जन्म घेतलेला. A B. fool उपजत मूर्ख. Born of पासन झालेलाः as, Born of humble parents. Born with a silver spoon in one'mouth गर्भश्रीमंत. In all my born days आजन्मांत. born under an evil star वाईट नक्षत्रावर जन्मलेला., Borne ( born) pa. p. of 'Bear' नेलेला, नीत, वाहिलेला वाहित. Boron (boron) n. एक रसायनशास्त्रांतील मूलतत्व 'टंक.' हे सोहागीच्या तेजाबांत असते. याचा अणुभार ११ आहे. Borough (bur'o) [A. S. burg, burh, & city." 'बरो,'पार्लमेंटांत प्रतिनिधि पाठवणारे शहरn . २ स्थान स्वराज्य (म्युनिसिपालिटी) असलेले शहर. ३.fig. बरोम धील लोक. Borough-mpnger n. one who tradse in parliamentary seats for boroughs. पार्लमेंटात जागा मिळवून देण्याचा धंदा करणारा m. Cound borough n. ५०,००० पेक्षा ज्यास्त वस्तीचें गांव. ROtten borough n. मोडकळीला आलेला बरो, लोकसंख्येच्या