पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/406

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. कांत अगदी हलके (भांडी घासणं इत्यादि) काम करणारांस लावीत असत. Black-guard :.t.ka'. i. हरामखोरा. प्रमाणे वागणे वागवणं. Black uardism n. पाजीपणा M, सोदेपणा 2. Black-guardly (t. kaar. पाजीपणाचा-ने. __Black-heartedlness n. दुष्टपणा , अधमता.. Black. hole n. अंधारकोठडीची शिक्षा./, अंधारखोली f, अंधार. कांडीf. The Blackholt• कलकत्त्यांतील फोर्ट विल्यममध्ये असलेली अंधारकोठडी.. त्यांत १७९६ मध्ये सुराजउहव. ल्याने १४६ इंग्रज लोकांस कोंडून ठेविलं होतं, असें इं. ग्रजी इतिहासकारांचं ह्मणणं आहे. Black'ing . बुटाचं काळें पालीस ?. Black isli .. काळसर. Black-jackr. पेय ठेवण्याची पिशवी . २ चांच्याच्या जहाजावरील निशाण १५. ३ mining अशुद्धजस्त ". Black-leud n. शिसपेन्सलीची धातू, प्लम्बगो, मुरदाड शिसे, मृतसीसक. Black-leg it. सोदा, मजुरीच्या कमताईसंबंधाने संप करून काम सोडणाज्या लोकांच्या बद्दल जो काम करतो तो, हलकट जुगारू लोक, खोटेनाटें करून जुगार जिं. कणारा. Yuk-letter ?. जुने इंग्रजी भाषेतील अक्षर ११. याला गोथिक अक्षर ह्मणतात. Black-list. n. दिवा. ळखोर लोकांची याद.f. २ (सरकारच्या) इतराजीतल्या मंडळीची गुप्त याद.. Black-looks '. असंतोषसूचक मद्रा. Blackmagic १. वाममार्ग M, जादूटोणा m, कविद्या f. as opposed to Whitemagic. Black-Marial ४. कैद्यास कचेरीतून तुरुंगाकडे ज्या गाडीतून नेतात ती काळ्या रंगाची गाडी काळी गाडी.. Black-Monday n. खिस्त मरून पुन्हा उठल्याच्या आठवणीकरितां पाळण्यांत येणारा सोमवार, हा बहुतेक मार्च किंवा एप्रिल महिन्यांत येतो. २ इंग्लंडचा राजा तिसरा एडवर्ड याच्या सैन्यांतील इ० स० १३६० च्या एप्रिलच्या १४ तारखेस हवेच्या कडकीने पुष्कळ मनुष्ये आणि घोडे मेले झणून याला "कृष्ण सोमवार" असें ह्मणतात. ३ मोठी सुटी संप. ल्यावर ज्या सोमवारी शाळेतील अभ्यास सुरू होतात त्या सोमवारास विद्यार्थी हा शब्द लावतात.) Black-monk m. सेंट बेनिडिक्ट पंथानुयायी n. (यांचा पोषाख काळा असतो ह्मणून त्यांना असें नांव पडले आहे.) Blackness n. काळेपणा m, का (लि)ळिमा m, काळा रंग m, कृष्णवर्ण m. २ darkness काळोख m, काळोखी, काळोखें. Black-pudding n. मांसांतील रक्त व इतर द्रव्ये यांचे केलेलें एक मिष्टान्न n. Black-note १. व्यापारी मंडळाचा सभासद न होणारा मनुष्य m. Black-rod n. (इंग्लंडांतील बड्या लोकांच्या सभेचा) काळ्या काठीचा भालदार . याची काठी काळी असून तिच्या मुठीवर सोनेरी सिंह काढलेला असतो. The Bluck-Stru 20. काळा समुद्र 2. Black-sheep n. कुलास कलंक लावणारा, वाईट चालीचा मनुष्य m. चांगल्या मंडळीतील एकच वाईट मनुष्य m. Blacksmith n. लोहार m, घिसाडी m. Business of a B. लोहारकी, लोहारकाम १, लोखंडकाम ५. Blackthorn एक प्रकारचे काळ्या कांट्यांचे झाड १. २ ह्या झाडाची केलेली काठी .. Bluek-tressed v. काळ्या केसांचा युबका असलेला. Black-vistaged a. काळ्या चेहन्याचा. Black-rash ?. कृष्णजल , med. रसकापूर