पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काळ्या गोटीने उमेदवाराच्या विरुद्ध मत देगें. Black. band n. लोखंडाचें भस्म करण्याइतका ज्यांत कोळशाचा भाग आहे असें अशोधित लोखंड 1. Black-beetle १४. झुरळ n, वागुरडा m. Black-lberry . गौरीफळ 2. Black-bird n. काळ्या रंगाचा एक गाणारा पक्षी m. २ मोलमजुरीसारखें हलकें काम करण्याकरिता पोलिनेशिआ प्रांतांतील लोक किंवा शिट्टी लोक, यांना दु. सर ठिकाणी नेण्यांत येते व या जबरदस्तीनं नेलेल्या लो. कांस हा शब्द लावतात, वेठीस नेलला शिही m. Bluckbirding १५. जबरदस्तीने नेणे, वेठीस धरणं. Black. Doard 22. (शाळेतील खडूने लिहिण्याचा) काळा फळा . black-boding a. दचिन्हाचा, अपशकनाचा. BlackMOEn. सरकारी काळ्या पुठ्याचे बुक १. शिक्षेस पात्र अशा लोकांची नांवें ज्यांत लिहिलेली असतात ते उस्तक ", याचा पुठा बहधा काळा असतो. Blackmowed to रडका, दखलला. Black-cup . गाणाच्या पक्ष्याची एक जात २ cookery कठीण कवचेचं करपेपर्यत भाजलेलें फळ १. ३ (अपराध्यास फाशीची शिक्षा सागणाच्या) न्यायाधीशाची काली टोपी.. Bluck cattle ५. बेल m, गुरेढोरेंn. pl. (कापण्याकरितां in opposition to Dairy cattle). Black chalk १४. चिकणी निळ्या काळ्या रंगाची दगडी माती/. चित्रं काढण्याच्या कामी हिचा उपयोग करितात. Bluck-coat n. पाद्री. [REDcoat हा शब्द लष्करी शिपायाला लावितात.] Black-cock is. २व स्काटलंडमधील पकोरडी पक्ष्याची एक जात. sueath n. काळी मरकी, काळा मृत्यु m, विलायतत चवदाव्या शतकांत तापाची सांथ आली होती हा तापकरी इसमांच्या अंगावर काळे डाग पडत असत. ह्मणून त्या सांथीच्या तापास काळा मृत्यु हे नांव दिल असावें. Black-draught n. काळा घोटा, सोनामुखी आणि एपसम (Epsom) मीठ यांच्या मिश्रणाचा रच किंवा जुलाव होणारे औषध 10. Black-drop n. रणाबदूm, अफू, शिरका व साखर या तिहींचा केलेला पाक m. Blacken v.t. काळा करणे, काळा रंग देणे. २ कालिमा लावणे. B. . . काळवंडणे, काळा होण. ckening m. काळा रंग देणे , काळिमा लावणे . black-earth n. काळी, काळी माती, काळवट जमीन नालमृत्तिका f. Black-eyen. काळ्या बुबुळाचा डोळा ..(ह सौंदर्याचं लक्षण समजतात.) २ (डोळ्यास धक्का वा फटका लागून त्या सभोवती येणारा) काळा डाग m. -eyed o. काळ्या डोळ्यांचा, कृष्णनयन. Black . ओंगळ, मळीण, अंधक, दुर्मुखलेल्या तोंडाचा, मळका, दुर्मुखलेला. Black-flage. (चांचे लोकांचे) काळे शाण . २ (एखाद्या अपराध्यास फाशी देतांना उभारलल) काळें निशाण 1. Black-flux n. लांकडी कोळसा आणि पोटॅश कारबोनेट यांचे मिश्रण (कच्ची धातु वितळविण्यासाठी). Bluck-frinr n. डोमिनिक पंथाचा मनुष्य 1. याचा झगा काळा असतो. २. या पंथाचा मठ शहराच्या ज्या भागांत असतो ती जागा अगर तो भाग . Black-ground. To grofta f. Black-yuard 10. सादा, लुच्चा, पाजी, हरामखोर. प्रथम हा शब्द मुदपा Bla face S