पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m. Birth-mark n. जन्मखूण f, जन्मतः एखाद्याच्या अंगावर असणारे चिन्ह n. तीळ & c. m. Birth-night n. एखाद्याचा जन्म ज्या रात्री झाला ती रात्र f, जन्मरात्र f. Birth-place n. जन्मभूमि f, जिनुस्थान (R.), जन्मस्थान n, जन्मभूमिका f. Birth-right ar. a right or rivilege to achich any one is entitled by birth n. जन्मसिद्ध हक्क, नैसर्गिक-स्वाभाविक हक्क, जन्ममुलकाधिकार m, उपजतहक m, जन्माधिकार m. Birth-root n. उत्तरअमेरिकेतील शक्तिवर्धक गुणाची वनस्पति f. Birthstar m. जन्मनक्षत्र n. Birth-strangled a. जन्मतांच गळा दादून मारलेला. Birth-worth n. शीघ्र प्रगतिकारी वनस्पति f. हिचा उपयोग इंग्रजलोक प्रसूति लवकर व्हावी ह्मणून करितात. Indian Birth wort १. सारसंघ (नागदत्रणी वेल).
Bis Bi (ibis), (bi) [L. bis, twice.] adv. दोनदां. (e. g.लिक तिचिन्ह, दोनदां ह्मणण्याविषयी खूण). Brisement n. एका रेषेच्या किंवा आकृतीच्या दोन सारख्या भागांपैकी एक भाग m. Biser rate a. bot. notched like a saw, with the notches themselves similarly minutely notched करवतीसारखा दांताळ. Bisexual a. hot. लिंगद्वययुक्त, केसरपुष्पगर्भयुक्त (पुष्प), दूलिंगी.
Biscuit (bis kit) [L. bis, twice &. coctus, Sk. पक, cooked. ] n. बिस्कुट n, कणीक, अंडी वगरेचा केलेला खाण्याचा पदार्थ m. २ झिलई देण्यापूर्वी एकदा भाजलेलें मातीचे भांडे ; as, "The kneaded clay refines. The biscuit hardens and the enamel shines."
Bisect (bisekt') (L. Vis, twice & sectus, cut.] v. t. to cut into two parts दोन समविभाग करणे, दमागणे, दुखंड करणे, दुभेदणे, दुफोड -द्विधा द्वैधीकरण n. करणे g. of o. Bisecting o. .Bisected a. द्विखंडित. सारखे दोन भाग केलेला, दुभाग, दुखंड. Bisection an. (v. V.)-act. सारखे दुभागणे n, विधाछेदन n, सारखे दोन भाग करणे n. Bisegment n. see Bis. Bisecting point n. मध्य-समच्छेद-बिंदु m. Bisecting line n. द्विभागणारी रेषा f, समद्विभागरेपा.
Bishop (bisl'op) [Fron L. episcopus.-Cr. enrise:098, an overseer, from epi, upon & slopein, to look.] n. धर्माध्यक्ष m, 'विशप m. २ साखर, नारिंगे आणि द्राक्षासव ह्यांचं केलेले सरबत-पेय १. ३ बुद्धिबळांच्या खेळांतला उंट n. B. V. t. कृपा f- मेहेरबानी f. करणे. २ मांनाची वाढ कापून (घोडा) लहान दिसेल असा करणं; as, To B. an old horse माताज्या घोड्याचे दांत कापून जवानसा करून दाखविणं. Bish opess n. fem. धमौधिकारण, बिशपीण f. २ धर्माधिकान्याची पत्नी f. Bishopric, Bishopdom n. त्रिदायाच्या अधिकारांतला प्रांत M, बिशपाची जागा f.
Bisk (bisk) [Fr. bisque, rich soup. ] n. निरनिराळ्या जातींची मांसें शिजवून केलेला रसा.
Bismillah (bis-mil's) [Ar. in the name of God.] interj. हे परमेश्वरा.
Bismuth (biz'rjuth) (Ger. wiss, white & muth,