पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

lively. ] n. 'विस्मथ,' बिस्म, एक रासायनिक मूलद्रव्य n. ही एक प्रकारची ठिसक धातु आई; व ही शिशापेक्षा कठीण असते. ५०७ फारनाहिद उपणतंने ही वितळते. हिचे विशिष्टगुरुत्व ९-८ व अणुभारांक २०७-५ आहेत. Bismuthal, Bismuthic a.
Bison. (bi'son. or bis'on) | L. bison.-Ger. wisent a bison ; A. S. Wesend, a wild ox. ] n. गवा m, गवय m. Bisque ( bisk) n. obs. तकाकी चढविण्यापूर्वी पुन्हा एकदा भाजलेली भांडी n. pl. See Biscuit.
Bisque (bisk) [Fr.] n. एक प्रकारचा मांसाचा रसा m. Bissextile (bis-sextil) [L. bis, Sk. द्वी twice sextus, Sk. षट sixth, so called by the ancie Romans because the intercalated day (formerly 24 Feb.) called the sixth day before the calends of March; there being thus two days will same name.] n. अधिक दिवस M. leap year ज्या वर्षी फेब्रुवारीचे २९ दिवस येतात तें वर्ष n. B. a. अधिक दिनवर्षासंबंधीं. Bissext n. प्रत्येक चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या २८ दिवसांऐवजी २९ दिवस धरतात, त्य वाढलेल्या एका दिवसास हा शब्द लावतात. खरा वाढविलेला दिवस २४ फेब्रुवारी (माचीच्या पूर्वीचा सहा दिवस) हा आहे.
Bistoury (bis'tüūr-i) [Fr. bistouri, an incision knife from Pistoia, now bistojai, in Tuscany.] n. टोचून शस्त्रप्रयोग करण्याचे हत्यार n. हैं निरनिराळ्या कृतीचं असतें, 'बिस्तुरी.'
Bistre, Bister' (bistir) [Er. Vistre.] n. बीच किंवा दुसऱ्या जातीच्या झाडांच्या बरोशापासून तयार केलेले एक प्रकारचे अंजन n, 'बिस्तर.' bistred a.
Bisulcous i bi-sulkus ) [L. bis, twice t srdeus furrow.] a. cool. clorer jorterd द्विशफ, दुखुरी Also Bisaleate.
Bisulphate (bi-sul fat) n. धातूने घालवितां येण्याजोगा हायड्रोजन न घालविलेला गंधकाम्लाचा धातूंशी रात यनिक संयोग m. Potassiurn bisulphate पोटात बायलल्फेट्. K H S O 4. Sodium bisulphuto सोडिअम बायसल्फेट N H S O.
Bit (bit) [O. E. bitt, lite, A. S. lite, bite from bitan to bite. ] n. the part of a bridle, usually of u inserted in the mouth of a horse लगाम. f. m मुखय त्रण n. [BIT SILAPED LIKE AN AXE कन्हाड्या लगा B.NITII FOUR RINGS कडोली 1 करोळ्या लगाम " WITI SPIKES AND POISTS कांटेलगाम m. CILAIN OR STRAP OF A BIT जेरकडी..1२ Jig. or relaxant आळा m, यंत्रण n, निरोध m, दाब m. 2. t. to put a bridle upon, to put the bit 27 mmonth of तोंडांत लगाम m. घालणे m. २ थांबाविणे लगाम खेचणं. Bitted pa. t. & p. p. Bitting pr.c& al. n.
Bit (bit) [O. E. bite, A. S. bita, from bitan to bite.] n. a morsed, a bite घांस m, ग्रास (S) m,