पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा एक चिकट पदार्थ m, चिकटा m. [A STICK COVERED WITH B. चिकाटी f. fig मोहनाळ.] Bird of Juno n. मोर m. Bird of paradise n. स्वर्गपक्षी M, सुंदरपक्षी m. या पक्ष्याचा पिसारा चांगला असतो व त्यामुळं याला हे नांव पडले आहे. Bird of passage एके ठिकाणी फार वेळ न राहणारा मनुष्य m, तूर्तातूत रहाणारा मनुष्य, सतरा पिंपळांवरचा मुंजा (*) m, खुंटावरचा कादळा (*) m. Bird's-eye n. अमेरिकेतील 'बर्डसआय' नांवाची तंबाखू. B. a. वरून पाहण्याचा, एकंदरीने पहाण्याचा, साधारण दृष्टीने पहाण्याचा. Bird's-rist कोटें n, पाखराचे घरटें n. घरकुंडा (R) m. Bird-spider पक्ष्योपजीवी कोळी m, एक प्रकारचा कोळी m. हा लहान पक्षी खाऊन उपजीविका करितो. Bird's eye-view n. विहंगमदृष्टीनं अवलोकन 1, (विषयाचे) स्थूल अवलोकन १, वरवर अवलोकन n. २ (आकाशांतून पाहिले असतां जसे असल तमें) स्थूल चित्र n- नकाशा m. Bird-witted a. चंचल, अस्थिरबुद्धीचा. Bird's-foot trefoil पक्षिपादसमत्रिदल रोप m. याला गोलाकार शेंगा येतात आणि याचा आकार पक्ष्याच्या पायाप्रमाणे असतो. A bird in the hand is worth two in the bush cf. हातचं सोडून पळत्याचे पाठीमागे लागणे, घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे. A little bird told me अशा रीतीनं बोलणे ऐकलं की कसें तं बाहेर सांगता येत नाही. A bird of ill omen fry. वाईट बातमी आणणारा मनुष्य m. Birds of a feather' एका स्वभावाचे किंवा शिलाचे मनुष्य. of the idioms एका माळेचे मणी, एका दांडीची पारडी, एके पासोडीची पाटगी. One beats the bush and another takes the bird नोकर काम करितो आणि धनी पैसे वाचवितो. f. आयत्या बिळावर नागोबा also ef. ज्याचे त्याला आणि गाढव ओझ्याला. To kill two birds with one stone (C) एका धोंड्याने दोन पक्षी पाडणे, एकाच मेहनतीने दोन कामें साधणे.
N. B. 'Bird of passage' is used in English to denote temporary residence. The English phrase does not imply any reproach while the Marathi phrases सतरा पिंपळांवरचा मुंजा, खुंटावरचा काभला are terms of reproach, denoting inconstancy or irresoluteness of the mind.
Biretta, Beretta (bir-et'n, be-ret'ta) written also Birrottar) [ It. Virelte, a cap. ] n. [धर्मोपदेशकाची] चौकोनी टोपी f, विरेता f.
Birminghamise (bir’ming-ham-īz) (see Briconmagem.] u. t. कृत्रिम रीतीने तयार करणे, खोटा तयार करणे. Bermingham wire-gauge बरमिंघामचे तारांची जाडी मोजण्याची भोकांभोकांची पट्टी f.
Birostrate (bi-s'os'tkat) [L. bi, twice o rostrum, a beak.] a. दोन चोंची असलेला, दुचोंची.
biurr (bir) [Ieel. byrr, a favoring wind.] n. गुणगुण. B. v. i. गुणगुणणे. [ठिकाण n. Birth (berth) [Same as Berth.] n. गलबत नांगरण्याचे