पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bianntifid ( bipin-nati-fid) a. द्विधाछितपक्षदल वक्षपर्ण).
  N. B.-For a clear distinction between Bipinnatifid Pinnatipartite and Bisected refer to some work on Botany, such as, Hooker's Elementary sons in Botany.
Biplicate (bī'pli-kāt) [L. bi, twice, & plicare, to fold. ] a. दुहेरी घडीचा, दुहेरी. Biplicity n. हेरीपणा m.
Bipolar (bi-poler) math. द्विध्रुव.
Biporous (bi-pūórus ) [I. bis, twice, & porus, a passage.] a. bot. दोन वाटोळ्या तोंडांचा.
Biquadratic (bi'-kwod-rat' ik) [L. bus, twice, & quadratus, Sk. चतः squared.] n. चतुघोत m, वर्गाचा वर्ग m. Biquadratic a. द्विवर्गीय-या-यं. Bill ratic equation द्विवर्गसमीकरण, चतुर्वातससीकरण. quadratic root द्विवर्गमूळ.
Biquintile (bf-kwin'til) [L. bi, twice, & quintus, SK. पञ्चम, fifth. ] n. astron. द्विवलपंचमदृष्टि किंवा १४४ अंशांची दृष्टि f, दोन ग्रहांमधील १४४ अंशांचं अंतर n.
Birch (bercb) [A. S. berce, Sk. Tot, a kind of birch ] n. एक जातीचं आड n. भोजपत्राचे झाड n, भोजवृक्ष m, २ सोठी काठी f. Birchen cc. भोजपत्राचा.
Bird ( berd) [A. S. brid, the young bird.] n. पाखरू n, पक्षी m, खगm, खेचर (S)m, पतंग (S) m, श m, शकुनि m, शकुन्त.-[IN CONTEMPT, &c. पाखुरड CERTAIN or THE COMMON BIRDS ARE Telo सोनार, गोविपी, करकोची OR भारडी OR खरपुडी, क. कुकडकोंभा OR कुंभारकुकडा, कुंजर, कुंभा, कुवाकर कॉकाटी, कोंकेरी, कोळसा, परटीण, गवळण, गाय, जकात्या, डोळाफोडी, धनचिडी, सुतार, टांकारी, चारगा सोनचिडी, टिटवी, लावा, हुम्या, गण्या, न्हावी, काका कुरळी, पाथरवट, अडय, भिल्हालांडोर.] २ fig. कुमार कुमारिकेला लडिवाळपणाने 'बर्ड' असे साहेब लोकांत म्हणतात; as, “ And by my word, The bonny in danger shall not tarry." मराठीत चिमणी, शब्द कमारिकेला लावतात. B. v. i. पक्षी धरणे, पारध करणे. Bird'-cage n. पक्ष्याचा पिंजरा m. Bird-call n. पक्षिवंचना , पक्ष्यास मोहा वाद्य . पारधी लोक पक्ष्यास गोहविण्यासाठी त्या हुवेहुब सूर काढण्याकरिता हे वाजवितात.] bird catcher n. वाघरी m, पारधी m, पाखरपारधी m, फोन m, शाकनिक c. Bird-catching n. पक्षी घर कृति किला f. Bird'-cherry n. एक जंगला १५. याला काळें फळ येते व फळांत आठी असते. Bird eyed a. विहंगमदृष्टीचा, एकदम पुष्कळ गोष्टीचे अवलोकन करणाऱ्या नजरेचा. Jird-fan eler " पाळण्याचा शोकी m. २ पक्षी विकण्याकरितां पाळणा Bird'ing n. (शिकविलेल्या ससाण्याकडून कर पक्ष्यांची पारध f. Bird'ing piece n. (पक्ष्याच्या) शिकारीची बंदूक f. Bird-lime n. पक्षी धरण्याचा चिकोटा