पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bib (bib) [L. libere, to drink.] n. लहान मुलांचे उरावरील पडवस्त्र n, मळवस्त्र n, लाळेरें n (लाळ ज्यावर पडेल असें). B. v. t. obs. & v.i. पिणे, चाखणे, घुटका घेणे. Biba'cious a. पानप्रिय,पानव्यसनी. Biba'city n. पानव्यसन n, पानासक्ति f Biba'tion n. Bib'ber n. मद्य पिणारा. Bibu'lous a. शोषक, स्पंजासारखा. २ मद्य पिणारा. ३ पिण्यासंबंधी; as, B. propensities. Bib-cockn. एक प्रकारची पाण्याचे नळाची तोटी f. Bib (bib) same as Bibcock. Bibasic (bi-bas'ik) a. • chem. लवणोत्पादक दोन भस्में (bases) असलेला, द्विभस्मीय, द्विभस्मिक, दुभस्मि. Bibble-babble (bib'l-bab'bl) n. व्यर्थ बडबड f. Bible (bi'bl) [Gr. biblos, a book.] n . खिस्तीधर्मपुस्तक n, बायबल n. Bib'lical a. बायबलासंबंधी. Bib'lically adv. Biblicism n. बायबलांतील मत n , बायबलांतील धर्म n , बायबलांतील धर्मविचार m. Biblicist, Bib'list n. बायबलवेत्ता, बायबलाचा कट्टा भक्त m. Bibliography (bib -li-og'raf-i) (Gr. biblos, a book & graphia, description.] n. ग्रंथवर्णन n, ग्रंथकोश m. [या कोशांत ग्रंथांचे कयौंची व ग्रंथांची नांवें वगैरे माहिती कालानुक्रमाने दिलेली असते], पुस्तकांचा इतिहास m. Bibliog'rapher n. ग्रंथवर्णन-कोशवेत्ता, ग्रंथकोशकार. Bibliograph'ic a. Bibliolatry (bib-li-ol'at-ri) [Gr. biblos, a book & latreia, worship.] n. बायबलपूजा, बायबलवरील अंधभक्ति f, पोपपेक्षा किंवा पोपसांप्रदायी इतर धर्मग्रंथांपेक्षां बायबल श्रेष्ठ आहे असें क्याथलिक पंथी लोकांचे मत n २ बायबलच्या भावार्थापेक्षां शब्दार्थ ज्यास्त महत्वाचा आहे असे मत n. Bib'liol'ater, Bibliol'atrist n. बायबलातील भावार्थापेक्षां शब्दार्थ ज्यास्त महत्वाचा मानणारा m,बायबलपूजक. Bibliology (bib'-li-ol'ō-ji) (Gr. biblos, a book & Logos.discourse.] n. पुस्तकांचा कोश m. २ बायबलांतील परमार्थज्ञान किंवा ईश्वरविद्या f, खिम्ती लोकांची अध्यात्मविद्या f.

Bibliomancy (bib'-li-ö-man-si) [Gr. biblos, a book & manteia, divination.] n. बायबलाच्या योगाने भविष्य सांगणे n, बायबलची शकुनवंती f. 

Bibliomania (bib'-li-o-mā-n'i-a) (Gr. biblos, a book & mania, madness. ] n. दुर्मिळ आणि अपूर्व पुस्तकांचा शोक , दुर्मिळ ग्रंथसंग्रहाचे व्यसन किंवा वेड n. Biblioman'iac n. दुर्मिळ व अपूर्व पुस्तकांच्या संग्रहाचे वेड असणारा. Bib'lioman-i'acal a. Bib'liomanist n पुस्तकें संग्रह करण्याचे वेड असणारा. Bibliopegy (bili-li-op'e-ji) n. पुस्तकें बांधण्याची कला f Bibliop'egic a.

Bibliophile ( bibʻli-o-fil) (Gr. biblos, a book & philos Friend.]n. पुस्तके संग्रह करण्याचा छंद असणारा. Bib'liophilist n. पुस्तकांचा छंद असणारा.

Bibliophole(bib'li-c-põl) [Gr. biblos, a book & polein,]