पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फरश or a m, फरशी f. Battle-piece n. लढाईचे वर्णन किंवा चित्र n. Battle-scarred a. लढाईत वार लागलेला. A drawn B. दोन्ही पक्षांची बरोबरी झालेली लहाई f, बरोबरीची लढाई f. A pitched B. ठाणावरची-खडी लढाई f, व्यूहबन्द सेनेची लढाई f. The B. of life जीवनकलह m, प्रपंचयुद्ध m. A good beginning is half the B. सुविचाराने प्रारंभ करणें म्हणजेच अर्धी लढाई (जय) मारणें होय. Line of battle-ships n. पाण्यांतील लढाईच्या उपयोगी पडणारे जंगी जहाज n, आरमार n. B. royal n. हातझोंबीची लढाई f. २ लढाऊ कोंबड्यांचें झूज n. Line of B. बद्धसैन्य n. To do or join B. लढाई करणे. To raise the battle-cry रणशब्द उच्चारणें [उ. हरहर महादेव (हिंदु), दीन दीन (मुसलमान), सेन्ट जार्ज (इंग्रज)], लढाईची खूण f-सिंहनाद करणे.
 N. B.--Battle लढाई. War मोहीम, युद्ध. Combat द्वंद्व (द्वंद्वयुद्ध). Engagement, गांठ, (तोंड) मिळणी. Encounter सामना. Action चकमक.
Battle door, Battledore (hat'l-dor) n. पिच्छकंदुक (Shuttle-cock ), खेळांतील बॅट.
Battlement ( bat'l-ment ) n. जंग्यांची भिंत f. २ जंगी f. archit. तटाच्या दोन जंग्यांतील (छिद्रांतील) भरीव भाग m. Bat'tlemented a. जंग्यांची भिंत आहे असा; also Battled pa. p. (poe.)
Battology ( bat-oloji) [Gr. battos, a stammerer & logos, discourse.] n. रिकामी बडबड f, (भाषणात किंवा लेखनांत शब्दांची) निरर्थक-पाल्हाळिक पुनरुक्ति f. Battolog'ical a. Pattol'ogie v. t. शब्दांची व्यर्थ पुनरुक्ति करणें.
Battue ( bat-too' ) [Fr. beuttre, to beat. ] m. pursuit पाठलाग m. २ attack हल्ला m.
Bauble, Bawble ( baw'bl) [From Old Fr. baubel babel, a child's plaything. Perhaps connected with Modern Italian babbola, a toy; and with L. babuluis, a fool.] 22. मुलामी वस्तु f, नकली खेळणें n, पुरणाचा डागिना m (cf. पुरण-पाटली f.), खोटा दागिना m, भुसके लड्डु m. pl. (idio), बेगडेचा जोडा m (idio.) २. पोरकट-क्षुल्लक गोष्ट f. ३ विदूषकाची लंबकर्णी मुखवट्याची काठी f. (हा मुखवटा टोकास लाविलेला असतो; हा पुरातन काळी थोर घराण्यांत खुषमस्करे वापरीत असत ).
Bauk, Baulk, Same as Balk.
Bauxite bricks ( būʻzīt ) n. भटटीच्या वीट f. pl.
Bavin (bav'in) n. कोंडका m (obs.), कोंडकें १० (obs.), का Or फाटे n, भुरभुर जळणारे जलवण n, काटक्या अगदी हलके व भरकन पेटणारं लांकड n. B. Wits or ड्याच्या रंगाप्रमाणे तीन दिवस महत्व असणारी बोलण्यांतील खुबी f. Bawble, Same as Bauble.
Bawd ( bawd ). कंटीण f, भाडखाऊ , कट्टनी (pop.) कुंटण, दती f, दतिका f. शंभली f. (usually applied to