पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

that Blocks every ball सर्व चेंडू माडविणारा (खेळगडी), फार वाकबगार बॅटवाला. Barn'-yard n. कोठाराभोंवतालचा कूड.
Barnacle (bår'na-kl) n. a species of wild goose found in the Arctic seas एक प्रकारचा पाण्यांतील हंसासारखा प्राणी m. a conical shell-fish found in the sea खुवा dim. खुबी f, खुबडी f.
Barnacle (hār'na-k) n. काजगी f, काजा m, घोड्याला नाल वगैरे मारतांना त्याने हालूं नये हाणून नाकावर घालतात ते, कांटेरी मुंगा. २ pl. (colloq.) चष्मा m (probably from their pinching the nose).
Barograph ( bar'o-graf) [Gr. baros, weight, & graphein, to write.] n. a self-registering barometer भारलेखक n, स्वयंलेखक भारमापक n.
Barometer (bar-om'et-er) (Gr. baros, weight, & melrom, measure.] n. phys. भारमापक यंत्र. २ (हवेचा) भार (pressure) मोजण्याचे यंत्र n. याने हवेचा भार किंवा दाब कोणत्या वेळी किती आहे तो कळतो, वायुगुरुत्वज्ञापक यंत्र (ob8.) n. Barometrical observation भारमापकी माप n, भारमापकाने घेतलेलें माप . Barometrical pressure भारमापकाने दाखविलेला हवेचा दाब m, भारमापकी-भारमापकीय दाब m. Aneroid 5. अप्रवाही भारमापक, अनाद्रभारमापक, द्रवहीन भारमापक. [लोकांनी अप्रवाही भारमापक हाच शब्द प्रचारात आणावा.] Cistern B. कुंडभारमापक, हौदभारमापक. Marine B. सामुद्रीय भारमापक. Mountain B. पर्वतीभारमापक (उंची मोजण्याचें). हे प्रवासांत बाळगण्यासारखे असून त्याला आधारास्तव तिवई असते व याची मापनसूची (scale) बरीच लांब असते. Siphon B. भारमापक वांकडी नळी f. ही नळी आंकड्यासारखी असून तिचे लंबान (लंब) बंद असते. लंबभागांत पारा असतो, व त्याची उंची वातावरणाचा भार (दाब) दाखविते. Weight B. गुरुत्वभारमापक. Wheel B. चक्राधारचक्रीभारमापक. Barometric, Barometrical a. भारमापकाने दाखविलेला, भारमापकी, भारमापकीय, भा. रमापकाचा, Barometrically adv. Barometrograph n. same as Barograph. Barometry n. भारमिति f, भारमापनशास्त्र n.
Baron ( bar on) [व्युत्पत्ति अनिश्चित. परंतु हा शब्द L. baro पासून Fr. baron च्या द्वारे इंग्रजीत नॉर्मन फ्रेंच लोकांचे वेळी आला असावा. L. baro, ह्याचा अर्थ पुरुषमनुष्य असा आहे. त्यावरून baron ह्याचे (१) the king's man राजपुरुष, (२) राजापासून लष्करी कामाबद्दल जहागिरी मिळालेला मनुष्य m, (३) गुलाम नव्हे असा मनुष्य असे अर्थ झाले असावे असें एक मत आहे.] n. राजापासून किंवा इतर वरिष्ठ अधिकान्यापासून लष्करी नोकरीबद्दल जमीन ज्याने मिळविली आहे असा, जहागिरदार सरदार m. 'बँरन,' कनिष्ट प्रतीचा उमराव m, व्हायकाउन्टाच्या खालच्यामानाचा उमराव m. [Barons by tenure राजापासून मिळविलेली जमीन असणारे सरदार, जहागिरदार सरदार. barons by writ सनदेने सरदारीचे हक मिळालेले सर