पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pliments. To B. blows हाता (तो) फळीस-हातघाईस &c. येणे. To B. sharp speeches-words धुसफुसणे (*), धुसफूल (*) f-धुसमुस (*) f-फिटकाफटकी f-झटापटी f-किरणें, वर्दळीवर येणे, वाग्युद्ध करणे. Ban'dy a. फेंगडा (मनुष्य). Ban'dying r. Pandy-log m. फेंगडा पाय m. B.-legged a. फंगवा-पायाला (मनुप्य), फेंगख्या, वक्रजानु.
 N. B. In modern Marathi धुसफसणे means to express anger or displeasure in & suppressed manner. Bane (ban) [A. S. bana, a murderer.] n. हानिकारण, झानीचे मूळ n, हानि f, नास n, नुकसान n. [ I will be his B. मी त्याचा सर्वस्वी नास करीन, मी त्याला धुळीस मिळवीन (?), मी त्याला ठार मारीन (?)]. २.fig. जालीम विप , विख , विषाचा प्याला n. ३ ( obs.) मृत्यु, मरण n, काळ m. ४ मेंढरांस होणारा एक प्रकारचा रोग m. Bane'ful a. अपायकारक, घातक, हानिकारक, मारक, अहितकारक. २ विषारी, विखारी, विषयुक्त. Banefully adv. घातुक रीतीनें. Bane'fulness n. घातुकपणा m. Bane wort, Bane berry n. bot. कांटारगाणी f.
 N. B.--Bane=हानी; Ruin=नाश; Pest=वाड (जसें टोळधाड ).
 संस्कृत नाश शब्दाचा अर्थ ruin असा आहे, परंतु त्यापासून शालेले नास मराठी रूप 'हानि किंवा नुकसान' एवढेच दाखविते. (नास= हानि = नुकसान. नास ह्मणजे नाश नव्हे). खाचा महाराष्ट्रभाषापंडितांनी विचार करावा.
Bang (bang) n. (युरोपियन लोकांत) बायकांचे भिवयांपासून चौकोनी कापलेले केस m. Banged a. चौकोनी कापलेले केस असणारी. Bang tail n. (टोंकास कापलेलें वोड्याचे) चौकोनी शेपूट n.
Bang ( bang) also spelt Bangue, See Bhang.
Bang ( bung ) v. t. beat violently दणकावणें, सडकणें, बदलणें, दणगारणें, रपाटणें, धमकणें, कडकावणें. २ strike against forcibly आपटणें, आदळणें, आफटणें, धडकणें, थडकणें, (दरवाजा) धडकावून लावणें, धडका मारणें. B. v. i. धडकणें, आदळणें. B. n. blow दणका m, दणकारा m, खणका m, थडका m. B. ado. थाडकन-कर-&c., धडकन-कर &c. Bang'ing a.
Bangle ( bang'gl) [Sk. वलय or कंकण, Hind. bangri] n. बांगडी f, चुडा m, कांकण n.
Banian ( ban'yan) [Sk. वणिक, Hind. janya, a merchant. ] . वाणीm, वैश्य ॥, वणिक m. २ ( used derisively ) वाणगंड m, , वाणकूट m, वाणगट m. ३ एक प्रकारचा झगा m. ४ bot. वड m, वटवृक्ष m. B. days, days of poor fare (Seamen's phrase ) CUTशांस खाण्यास मांस न मिळण्याचे दिवस m. [इकडील पाणी लोक मांसभक्षक नाहीत त्यावरून युरोपियन लोकांत ही ह्मण पडली आहे]. २ उपासमारीचे दिवस m. pl.
Bani anish ( ban'ish) [O. Fr. banis, stem of pr. p, of