पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bap blistery n. जलसंस्कारशाला f. बाप्तिस्मा करण्याची जागा, जलसंस्कारस्थान n. हे स्थान देवळांतील एका भागांत असते, किंवा त्याकरितां एखादं निराळे गृह वाधिलेले असते. Baptismal regeneration जलसंस्कारजन्य धंतःशुद्धि , जलसंस्काराने झालेली अंतःशुद्धि . Baptism by desire मानसजलसंस्कार (of.मानसम्रान), खरा जलसंस्कार होण्यापूर्वी जरी कोणी एखादा खिस्ती मेला तरी त्याच्या मनांत जलसंस्कार व्हावा अशी दृढ इच्छा असल्यामुळे त्या जलसंस्काराने त्याला फळ मिळते (ही भावना). Baptism of blood खिस्ती धर्माकरितां प्राणत्याग m. Baptism of fire निस्ती धर्माकरिता अमीत उडी टाकणे. २.fig. नवीन शिपायाला तोफेच्या मान्याचा पहिला अनुभव m. Name of baptism बाप्तिस्म्याचे वेळी दिलेले नांव , बाप्तिस्म्यांतलें नांव (ef. मुं. जीतले नांव.). Clinical baptisan आजाग्यांचा-आतुरजलसंस्कार (आतुरसंन्यास ह्या शब्दाच्या धर्तीवर तयार केला आहे) m. Conditional or hypothetical baptism पूर्वीच्या बाप्तिस्म्याच्या संशयावरून पुन्हां दिलेला बाप्तिस्मा. Private baptism खासगी घरगुती बाप्तिस्मा, (देवळांत दिलेला नव्हे). Baptistic a. See Beatimal. Baptizer n. वाप्तिस्मा देवारा. २ शुद्ध करून घेणारा. Baptiz'able a. बाप्तिस्मा देण्याजोगा.
 N. B. Baptism शब्दांत (१) जलसंस्कार करणे व (२) वीन नाव देणे नामकरण) ह्या दोन कल्पनांचा समावेश होतो. Greek baptein and Sk. seem to be allied. Sk. often interchanges with a of Greek.
Bar (bär) [ alied to Sk. द्वार, dour, a door; Celtic har, the top, a branch; Italian barra, a bolt.] n. a piece of wood laid across गज m, यजी f, अडवट m, अडवण n, गातही f, अडू m, अट, लाट (*), गवा(व्हाण or oft f. [PINNING WITE A B. ONE'S ARUS AND LECS कोलदांडा.. २ (of a door) अडसर m, अर्गला f. (pop.) अर्ग (ग)ळ, आडगळ, आडखिळी, अडणा m, अडणी f, अडणं n, खीळ f, अडू m, आडिंबा m. ३ obstacle अट f, अडतो f, आड f, अटक f, आडकाठी f, अडथळा m. ५ (of a harbour) दांडा m, अळदांडा m, नस्त n , दांडी f, बांध m, (नदीच्या मुखाशी जमलेला) चिखलाचा बांध m, सैकतक, मृत्तिकाबंध. ५ exception प्रतिबंध m, अड f, बांध m. ६ (of a metal) लगड/, कांबf. [B. iron set round with rings गोरखचाळा , गोरख सांखळी f.] ७ (of a window, railing, &c.) कठडाm, गज, गराडा, गराद, गराज. ८ शेवटचा टप्पा m, मर्यादा; as, To cross the bar. ९ law (कैद्यास उभा करण्याचा) पिंजरा M, कठड्याचा पिंजरा, न्यायासनासमोरची जागा. १० (a)धकीलमंडळ , सनदी वकीलांची मंडळी. (७) वकिलांचा धंदा m. ११ अदालत/; कोर्ट , न्यायसभाई.; as, The bar of public opinion. १२ गुज्यांत किंवा फराळाचे दुकानांत गिहाइकाकरितां केलेली कठड्याची जागा f. १३ (परवान्याने चालविलेले) खानपानालय n, ह्यांत दारू व मांस मिळतें. १४ mus (a) गायनतालाचे आवर्तन n, आवर्त n. (b) गाया