पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राधान्य पद्धतीची पेढी f, सराफी पेढी (*), ठेव पेढी (*), व्यांक f, कोटी f (*), सावकारी पेढी f. २ पेडीची जागा f ३ जुगाऱ्याचे भांडवल n, गोटा slung B. v. i. to deposit in a bank (as money) पेढीवर पैसे ठेवणे. २ पैशाचे रूप देणें, (चा) पैसा करणें; as To B. an estate. B. v. i. पेढी घालणें, सराफाबरोबर देवघेव करणें. Bank-agent n. (पेढीच्या) शाखेचा अडत्या m, एजंट n-मुनीम m. Bank annuities n. व्याजामहल सरकारानं हमी घेतलेले पेढीचे भांडवल n. २ सरकाराने हमी वेतलेल्या पेढीचे भागावर दरसाल दर शेकडा तीन टकंप्रमाणे नियमित मिळणारे व्याज n. Bank.bill a. एका पेढीने दुसऱ्या पेढीवर दिलेली (दर्शनी किंवा मुदतीची) हुंडी f. Bank book n. पेढीवर पैसे टेवणागची-पैसे भरणाराजवळ असलेली खातेवही f, टिपडे n. Bank-cheque n. चेक, चिठ्ठी अगर जाब f दर्शनी हंडी f- Jघरात-चिट्टी f. Bank-credit n. पेढीशी असलेली पन f, पढीशी साख f, जितक्या रकमेपर्यंत जामिनगिरी दिली असते तितकी रक्कम पढीवरून घेण्याची भलामण f. Bank-holiday n. (सरकारी हुकमान) पेढीने सुट्टी घेण्याचा दिवस m. त्या दिवशी जी दर्शनी हंडी वटवावयाची असेल ती कित्येक वेळां आदले दिवशीं व कित्येक वेळां दसरे दिवशीं वटावणं कायदेशीर ठरविले आहे. bank note n. रोख पैशाऐवजी चालणारी हुंडी किंवा व्यांकेचा जाब f. हिचा रोख पैशाप्रमाणे उपयोग होतो. Bank of deposit ठेवीची पढी रकमा ठेऊन घेणारी किंवा देवी घणारी पेढी f. Bank of issue (केव्हाही रोख पैशाएवजी) इंटी काढण्याचा अधिकार असलेली पंढी f. Bank-pa or (व्यापाराच्या घडामोडींत चालणान्या) व्यांकेने काढलेल्या मोटा f. pl. Bank-stock n. पेढीचे भांडवल. Agricultural Bank शेतकीची पेढी f, कृषिसहाररक पेढी f, Branch bank मुख्य पेढीची शाखा f. Joint-stock-Bank' n. समाईक भांडवलाची पेढी f. Private Bank n. दाहापेक्षां कमी भागीदारांची पेढी f, सावकारी पेढी f, (सरकारी नव्हे किंवा सरकारांत नोंदलेली नव्हे). Savings-bank n. गरीब लोकांस शिल्लक लहान रकमांनी राखावयाची सोय करणारी पेढी , संचयोत्तेजक पढी f. Bank'er n. बँकवाला m, सावकार m, पेढीवाला m, सराफm (*), हुंडी. वाला m. [ Bankers and Banking,-compreh. साव-सावकारा m. Fraternity or body ( in a town, &c.) of bankers सावकारा m. Sitting carpet, of a B. सावकाराची गादी f.] Bank'eress n. fem. Banking n. banker's business सावकारी सावकारकी. सावकारा m, पेढीचा व्यापार m, धनव्यवहार , सराफी | सराफीचा धंदा m. B. a. सावकारी, सावकाज्यांचा, बँकेसंबंधी. Banking company सराफी मंडळी . कंप नीची पेढी . [ BANKING UPON A POOR. OR PETTY SCALE सांदीतली f, सावकारी तुटपुंजी सावकारी f, बायाबापड्यांची सावकारी f.] Bank'able a. पेढीवर ठेवण्यास लायफ; as, B. securities.
 N. B.-Strictly speaking, सराफी पेढी is a Bank of Exchange, ठेवपेढी is a Bank of Deposit, कोटी is a