पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

company, troops, body मंडळी f, टोळी f, जमान (V).f. थवा(?)m, जथा (?) m, तांडा m, थाट [R]m, थाटी [R] f, चुरः [R] f. चंगी [R]f. तुंग (R} m, मुठाण n, जग (?) f, झुंड (?) f, गण m, मेळा m, मंडल (?) n, गट Or गट्ट m, गट्टा m, पेंडे n, भिंड n, पोहा [R] m. घोळका (?) m, चळक [R]f, पंक्ति (?)f, स्तोम (obs.) n. २ ( of insurgents or robbers) बंड n, खूळ n, गट m, गट्टा m, धडा [R] m, हत्यारबंद लोकांची टोळी f. ३ (of dancing girls, &C.) ताफा m, फड m, चक्री f, मेळ m. [MAN BELONGING TO A B. फडकरी m.] ४ nus. नगारखाना (*) m, वाघमांड (*) n, चौघडा (*) m, बाजा m, बाजेकरी मंडळी f. [ FLOURISH OR CI.ORING BEAT UTOR A.B. आखेर नौवत f.] ५ ( of knaves, libertines, idlers, &c.) The world here has the power of pack, creir, gang, know &c. and is answered by चांढाळचौकडी f, चौकट f, चौकm, चांडाळ m, नवग्रह m, अठरायाm, pl,प्रकरण (colloq.) n, भुतावळ f, सोदेमंडळ n, शकुनिचतुष्टय n, भूठाण n. B. v. t. पट्टीनं बांधणे. २ लमात्र, एकत्र करणे. B. v. i. कट-जूट करणे, जुटणे, एकमुल f, करणे. Band master n. बॅण्ड वाजविणाऱ्या ताफ्याच्या इसमांपैकी एक मनुष्य m. Band stand n. बॅण्डवाद्य वाजविण्याची चावडी f, सार्वजनिक वाद्यस्थान. Band of hope (तरुण मंडळीनी) सयपाननिषेधी संस्था f. Band of चांढाळचौकडी f.
 N. B.-दर येता, जया इत्यादि ज्या शब्दांपुढे संशयचिन्हें घातली आहेत ते Band ह्या इंग्रजी शब्दाला योग्य प्रतिशब्द नाहीत. ते सर्व शब्द समुदायवाचक आहेत खरे, परंतु Band इंग्रजी शब्दांत जो मुख्य अर्थ आहे तो मंडी किंवा टोली हाच शब्दांनी पूर्णपणे व्यक्त होतो. पंक्ति ह्या मराठी शब्दांत इंग्रजी Series ह्या शब्दाचा अर्थ आहे, तर पंक्ति हा शब्द Band ह्याला योजण्यांत काही अर्थ नाही.
 मोत्यांच्या किंवा इतर जवाहिरांच्या माळेला पेंडे हा शब्द लावतात; आणि म्हणून Band ला पेंडे हा शब्द योग्य होणार नाही.
 Band शब्दाचा चौथा अर्थ पहा. Band ला बाजा हाच शब्द कायमचा दरवावा. Band ला बेडबाजा हाही शब्द रूट होत चालला आहे. नगारखाना, चौघडा ह्या वाघांच्या जाती आहेत ख-या, परंतु इंग्रजीत Band ची जी उपकरणे असतात ती चौघडयात किंवा नगारखान्यांत नाहीत. चौघडा हा शब्द इंग्रजीत साहेब लोकांनी घेतलाच पाहिजे.
Band (band) an obsolete pa. t. of Bind.
Bandala (han-dala) n. ज्यापासून चांगले दोरखंड करितायेईल अशा मॅनीला (Manillu) झाडाचा काथ्या, cf. coir of cucoaunt plant.
Bundalore (ban-daloor) (obs) n. चक्रा n, चकर f, चकीर n, चक्क्री फ़, चाकदोरीचा खेळ m. हैं एकदा खाली सोडले की दोरीच्या स्थिनिधापकत्वामुळे पुन्हां आपोआप दर येते.(ज्याने मुले खेळतान ते).
Bandanna, Bandanna (ban-dara n) [Hind burudhnu