पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m. ५ दंड m. pl. Banns. B.s (of marriage) always -pl. लग्नाची जाहीरपत्रिका f, लग्नाची द्वाही f. Ban v.t. शापणें. २ बहिष्कृत करणें. ३ निषेध-मनाई करणें, To forbid the banns लग्नाला हरकत आणणें-घेणें. To publish or put up the banns लग्नाची प्रसिद्धिपत्रिका काढणें, अमुक दिवशी लग्न होणार असें तीन आठवडे आधी जाहीर करणें. [जर ठरलेल्या लग्नाला कोणाला हरकत घ्यावयाची असेल तर ती त्याला घेतां पावी ह्मणून तीन आठवडे आधी अशी जाहिरात देवळांत लावतात.] To put-place under the ban बहिष्कार घालणे, वाळीत टाकणे.
Ban ( ban) n. हंगारी देशांतील सेनापति किंवा लष्करी कामदार m.
Ban (ban) n. ईस्टइंडीज बेटांतून आणलेली एक प्रकारची मलमल f.
Banal. (ban'al) [Fr.] a. hackneyed, commonplace सर्वांचे तोंडचा, सार्वत्रिक, साधारण लोकांचा. Banality n. साधारण-क्षुल्लक गोष्ट f.
Banana ( be-nä'na ) n. bot. (musa sapient-um) केळीच्या जालीचे झाड n. २ ( the fruit) केळे n. [ सोनकेळे, बनकेळे, राजेळे, रसवाळे, मुठेळे, वेलची, लालकेळे (वसईचे) असे ह्या फळाचे निरनिराळे प्रकार आहेत.
 N. B.-सोनकेळे, is one variety of the banana fruit. सुवर्णकदली is one variety of the banana tree. Some old writers name banana as Adam's apple from a notion that it was the forbidden fruit of Eden.
Banco (bangko) [It. equal to Bank.] n. पेढीवरचे हिशेब ज्या नाण्यांत ठेविलेले असतात ते नाणे n, हिशेबाचें नाणे. हे नाणे त्या देशांतील चलनी नाण्याहून भिन्न असू शकते. (Thus at Hamburg, while the current mark was worth 1s. 1 d; the mark banco was valued at 1 s. 5 d. sterling). Sittings in banco, sittings of a superior Court of Common Law as distinguished from those of the judges on circuit " फुलबेंचची बैठक"f, साऱ्या न्यायाधिशांची बैठक f.
Band (band) [A. S. band, from bindan, Sk. बंधू , to bind.] n. बंधन n, बांध m, आळा m, बांधाटी f, बंद m, बंध n. २ कडे M, आळा m. ३.fig. (भिडेचे) बंधन 1, (अवश्य कर्त्तव्याचा) पाश m, संबंध , सांखळी f (idio.). ४ (दरवाजाची लांब लोखंडी) पट्टी . ५ pl. बिड्या (B.)
Band (band) [Sk. बंधू , bandh, to bind.] n. कपड्याची पट्टी f; as, A bat-band, a waist-band. पहा m. २ pl. (धर्मोपदेशकाची किंवा बारिस्टराची) गळपट्टी f. Band'agen. पट्टी. (जखमा बांधण्याची). २ बंद m, बंधन . ३ बांधणे . B. . . पट्टी बांधणे. Band'-box_n. (टोप्या) ठेवण्याची जाड कागदाची पेटीf. Band'ed c. पट्ट्याने बांधलेलें. Band-saw n. पट्ट्याची करवत . Band'-fish n. 526 aT HTETT m. Band'-ster n. (धान्य कापल्यावर) पेंढ्या बांधणारा.
Band (band) [A. S. bindan, Sk. बंधू, to bind.] n.