पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

nian proper names :as, Hanni-bal, Bolonazzer, Haslu.bai &c.]
Babbitt-metal (bal'it-met-al) [From the inventor, Isaar Babbitt of Massachusetts.] न. प्रकारची मिश्र धातु f. यंत्रांत घर्षण कमी करण्याकरिता हिचा उपयोग करितात. ५० भाग कधील, २ भाग अंज (antimony) व साग तांबे ही एकत्र मिसळन ही धातु तयार करितात.
Babble ( bab'bl ) [ From ba, sound uttered by an infant Fr. babiller, to prattle.] u. i. Utter Words indistinctly as children वा वा करणे, बोबडे बोलणे, अस्पष्ट बोलणे. २ tulk incoherently or foolishly, Prattle विसंगतपणे-मूर्खपणानं-बोलणे, बहकणे, भकणे, वकणे, बकबकरों, वटवटणे, बडबडणे. ३ tell secrets (गुहा) फोडणे, तोंडाळणे (?), तोंड n. मुखरस m. जीभ f. पाघळणें g. of s. idio., गुप्त गोष्टी सांगत सुटणे. ४ make a continuous murmuring sound like i rivulet खळखळणं, खळखळ आवाज करणे. B. u. t. बड झडणे, जलपना करणे. Bab'blative a. given to bad बडबड्या , वाचाल., वटवल्या . Balbiement babbling. of babble वटवटीचा. Bubble, Bab'biement, Bali ling its. {v. V. l. 1.) बोबडे बोलणे 2. २ (४. ए. २. कण ,c., बकबक f, बडबड f, बटबट f, बकणी f, बकना m, बकवाद m, दाचाळता f, वाचाळी f. obs. वाचाळपंचविशी f. 3( v. V. ३.) (गुश) फोडणे n गहास्फोट &c. सांगासांगी f.(?), सांगावांगी f(?), लमाशाई f 4(V. V. 4) खळखळ f., खजसकी f, खलाकी f Bab'bler n. the vide the vorb Babhle Bibbling m p. Bibbled pa p.
Babs (bāb) Also Baby (Compare Babble. सध्य Babe शब्दाऐवजी Baby हाच शब्द जास्त वापरतात Babe हा शब्द विशेकरून इंग्रजी काव्यांत आइळतो बागबरमध्ये Baijra हाच शब्द वापरतात, Bishy हा शब्द कधीच वापरलेला नाही.. manjush बाह 12, कुकुवात करूं 7., तान्हें मूल, आंगावर भूल , कडेवरचे मूल (?) (collip.), अर्भक , तान्हें ॥ तान्हले १, २ (obs.) बाहुली. दुसन्याच्या डोळ्यांच्य बुबुळांतील आपले प्रतिबिंब n. Babyish, Babish & घोरकड. २ तान्ह्या मुलासार: Badishly adv. Bab'ishness, Babyisliness n. पोरकटपणा m. Babyhood Bube hoo.1. पोरपण n, बालपण n, बाल्यावस्था f, तान्हेपणा m. Babyisna n. वालदशा f. Baby-farmire मुलांकरिता भाडोत्री पालनसंस्था .. Baby-farmera मुलांचा भाडोत्री पालक 2. मुलें पोसणील घेणारा [(युरोपांत) पालनपोषणाबद्दल काही रकम आगाज घेऊन बहुतकरून अविवाहित संबंधात्री तान्ही मुले वाढविणारा. आणि खरे प्रेम नसल्यामुळे ती मोठी झाली नाहीत तों त्यांस वाईट रीतीने वागवून हाकलून देण्याची इच्छ. करणारा]. Baby farming n. भाडोत्री पालकाकडून मुले वाढविणे 2. Babery (obs.) 2. लहान मुलांचे लेणे n बाळलेणें n. Babes in the mood (fig & lit.) शनवट,