पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2051

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Irritate (ir'i-tāt) [ L. irrilo, -otum, prob. freg. of irrire, to snarl, as a dog. ] u. t. to make angry, to provoke, to annoy, to vex चिडवणे,(ला) चीड आणणें, राग आणणें, चिडीस चिढीस आणणे नेणें, चिथावणे, खिजावणें or खिजवणे, खवंडाळी करणे. g. of o. २ physiol to stimulate क्षुब्ध करणे, चिडविणें, उत्तेजित करणे, (आकुंचनमूलक) क्षोभ करणे. ३ med. to fret (as a wound, skin, &c.) चिडवणें, खाजवणें, खाजवून लाल करणें, दाह आग करणें g. of o., हुळहुळवणे, संतापवणे, संतप्त करणे. Irritability n. petulance, fretfulness चिडखोरपणा m, रागिटपणा m, तिरसटपणा m, शीघ्रकोपित्व n, चिरड f, चीड f, चीढ f, क्रोधशीलता f, पित्तप्रकृति f. २ playsiol. the peculiar susceptibility to stimuli possessed by the living tissues, contractility (उत्तेजनपूर्वक) क्षोभशीलता, आकुंचनशीलता. ३ med. विकोपास -चिडीस गेलेली स्थिति, प्रकोप m, आग f, संताप m, क्षोभ m. Irritable a. easily provoked. चिडखोर, चिरडखोर चिरडीखोर, चिडचिड्या, चिडरा, शीघ्रकोपी, कोपी, कोपिष्ट. २ क्षोभक्षम. ३ med. हुळहुळा. Irritableness n., Same as Irritability. ir'rntably adv. चिडखोरपणाने. Irritant a. चिडविणारा, खिजवणारा, चीड आणणारा. २ med. क्षोभकारक, क्षोभजनक, क्षोभ -जाळ -डोंब उत्पन करणारा. I. n. that which causes irritation चीड आणणारी गोष्ट f. २ med. शोभजनक कारण n -वस्तु f. Irritation n. the act. खिजवणे n, खिजवणी f, चिडघणी f. २ excitement, annoyance, provocation चिरड, चीड, खिजापत, संताप m, क्रोधावेश m, रागाचा भरm, संतप्तता.med. -the act. चिडवणे, साभ करणे . (b) -the state. (उत्तेजनपर्वक) दाह m, संताप m. Irritative, Irritatory a. tending to irritate चीड आणण्याजोगा. २accompanied with on Meroy arrilation दाहयुक्त, दाहजन्य,आग होणारा.
Irruption ( ir-rup'shun )[ Fr.L.in, into, & ruptus p.p. of rumpere, to break. ]n. a breaking or bursting in फुटन एकदम आंत येणे पडणें n. २ a sudden invasion if, as f. Irruptive a. rleshing suddenly in or upon एकदम दौड f हल्ला m. करणारा, एकदम बाहेर येणारा, एकदम आंत घुसणारा. Irrupt'ively adv.
Is ( iz ) [ A. S. is L. est -Sk. अस्ति -अस्, to be.] third person sing. pres. of Be आहे, असतो -असते -असते.
Isagon (i'sa-gon ) [ Gr. isos, equal, & gonia, Sk. कोण, an angle. ] n. geom. a figure. having equal angles समकोनाकति f Isogonic a. समकोनिक. I. lines (magnetism) समकोमिक रेखा.f. pl., समदिगरखा f. pl., समबांक दर्शविणाग्या रेषा f. pl.
Ischiadic (isk-i-adik ). Ischiatic (isk-i-at'ik) [ Fr. -L. -Gr. from is-chion, the hip-joint. ) a. relat-