पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2050

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनपेक्ष, निरपेक्ष, अपेक्षाहीन. Irrespectively adv. अपेक्षेवांचून, निरपेक्षतेनं, अनपेक्षतेने.
Irresponsible ( ir-re.sponsi.bl ) [ L. in, not, and Responsible. a. not responsible or liable answerer for वेजयाबदार, जबाबदारी नसलेला, यिनमासव्याचा. Irresponsibility n. बेजबाबदारपणा m, येजबाबदारी f. Irresponsibly adv. येजयाबदारपणानं.
Irrestrainable ( ir-re-strina-bl )a. not restrainable आंवरतां येत नाही असा, अनिवार्य, दुर्निवार, अनावर.
Irretentire (ir.re.tent'iv ) a. not relentive धारणाशक्तिहीन, धारणाहीन, अधारणाक्षम.
Irretrievable ( ir-re-trivia-bl ) a. not retriceable, not to be recovered or repaired. पुन्हां न मिळणारा, अपुग प्राप्य. २ iremediable निरुपाय, निरुपायाचा. Irretrievableness n. अपुनःप्राप्यता f. Irretriev'nbly adv.
Irreverent ( ir-rever-ent ) a. not reverent, proceeding from irreverence अनादराचा, अनादरबुद्धाचा' अनादरकारी, अनादरबुद्धि, अपमानकारी, अवज्ञाकार" पूज्यबुद्धि नसलेला, अपूज्यबुद्धीचा. Irreverence a want of reverence or veneration अनादर m, अवज्ञा f, अनादरबुद्धि f. २ want of due regard for the charater anal authority of the Supreme Being अपूज्यभाव m, अपूज्यबुद्धि f. Irreverently adv.
Irreversible ( ir-re-vers’i-bl ) a. not capable of being made to rum or turns back मागें -परत वळावता न येणारा; as, " I. engine." २ not reversible, that cannot be recalled or annulled रह करितां येत नाही असा, फिरवितां येत नाही असा, अपरावर्तनीय, अपरावर्त्य, अनिवर्तनीय, लोपाशक्य, अलोप्य. Irreversbleness n. अपरावर्तनीयता f. Irreversibly adv. फिरवितां येत नाही असा decl., उलटतां येत नाही असा ded.
Irrevocable (ir-rev'o-ka-bl) a. that cannot be revoked or repealed परत घेतां रह करितां येत नाही असा वज्रलेप, अनन्यथाकरणीय. Irrev'ocableness n. अनन्यथाकरणीयता. Irrev'ocably adv.
Irrigate (ir'i-gāt ) [ L. in, upon, & rigare to wet akin to E. rain.] v. t. to water, to moisten पाणी घालणे, भिजवणे. २ (esp.) to cause water to flow upon (पाट काढून) पाणी लावणे -देणे, पाटाच्या का पाण्याने भिजविणे, प्रणालिकासिंचन करण.. pa.t. & p.p. Irriga'tion n. the act of watering lands artificially पाट सोडणे n, कालवे काढणे n, पाटाचे कालव्याचे पाणी देणे n-लावणे , प्रणालिकसिंचन n. [IRRIGATION DEPARTMENT पाटबंधाऱ्याचे खाते n By I. (raised, &c.) आडव्या पाण्याने. RAISED BY I. आडव्या पाण्याचा. REQUIRING I. (grain) पाणभरा SCUTTLE USED IN I. झेला m. WATER (of rivers, tanks, or wells ) EMPLOYED IN I. आडवे पाणी n.]. २ med. विकारित भागावर पाण्याची धार धरणे n, अभ्यक्षण n. Irriguous a ओला.