पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2042

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रार्थना f, नामोचारण n, नामग्रहण n, नामस्मरण n, नांव घेणे n. Invocatory a. धावा करणारा.
Invoice (in'vois ) ( Prob. a corr. of envois, English pl. of Fr. envoi, things sent. See Envoy.] n ( com. ) a written document of the particulars of merchandise shipped or sent to a purchaser with the value or price and charges annexed मालाची (जात, किंमत, धजन, हेल वगैरे सविस्तर माहितीची) यादी f-पट्टी f, बीजक n, भरत्या m (Guj.). I. u. t. (खरेदीदारास पाठविलेल्या) मालाची पट्टी यादी तयार करणे. २ to show in the invoice मालाच्या पट्टीत यादीत दाखविणे घालणे. In'voiced a. पट्टीत दाखविलेला. Invoicing pr. p. & o. n.
Invoke (in vök' ) [Fr. -L in, on, & vocare, to call, conn, with vox, vocis, voice. Cf. Sk. यच:, speech.] u. t. to call on for aid or protection, to summons to call in prayer (-चा) धांवा करणे, मांव घेणे, नाम: स्मरण नामोचार-स्मरण-आवाहन करणे g. of o., प्रार्थना करण, प्रार्थणे. [ To I. BLESSINGS दुवा m-बरें. मागणें.] Invocation n. धांवा m, प्रार्थना f, स्तवन n, नाम स्मरण, &c. Invoked p. p. धावा केलेला, प्रार्थित, स्तवित, आहूत. Invoker n धांवा करणारा. Invoing pr. p. & u. n.
Involuntary ( in-vol'un-tar-i) [ L in, not, & Volo unitary. ] a. not having the power of will or choice भस्वाधीन, भस्वेच्छ, कास्वातंत्र्य नसलेला, स्वेच्छेप्रमाणे वागण्यास असमर्थ. २ not under the power or influence of the will अनैच्छिक, इच्छेबाहेरचा, इच्छाबास, अस्वेच्छाजात, स्वेच्छेप्रमाणे न होणारा; as, "I. movements." ३ not done willingly इच्छेविरुद्ध, गैरखषीचा, नाखुषीचा असंतोषाचा. submission." Involuntarily adv. not interest any or wumingly अनिच्छापूर्वक, अबुद्धिपूर्वक, नाखुषीन, असंतोषाने, सुखासमाधानावांचून. Involuntarin, अस्वाधीनता इन्छास्वातंत्र्यशन्यता, &c. २ अनाज कता f, अधुद्धिपूर्वकता f, अज्ञानपूर्वकता इच्छाबाबत f. गैरखुषी f, नाखुषी f, असंतोष m.
Involute, -ed (in'vo-lūt, -ed) See Involve. ] a. (bot.) rolled epirally inevard अंतर्वलित. २ math अनवलत, वक्रकेंद्रिक. See the word Mathematics.
Involation (in-volu'shun) See under Involve.
Invlove (in.volv')[Fr.-Linvolvere-in, upon, & volvere, to roll. ) ho to roll og fold up गुंडाळणे, लपेटणे. २to envelop completelar to cover (as in darkness) वेढणे, वेष्टित करणे, वेष्टणे, झाकून टाकणे. 3 to complicate or make antricats गोवणे, गुंतवण, गुंताडा m-गुंतागृत किरणें, गुरफटवणे, गुंतवळ सुतार करणे g. of o. to connect with something and natural or logical consequence or effect (कार्यकारणसंबंधाने) जोडणे. (b) to imply गर्मित ध्वनित करण. ५