पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2043

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to envelop as in debt (कर्जीत) बुडविणे, गोंवणे, गळा गोवणे g. of o. ६ to engage thoroughly, to occupy (as in study ) मग्न गर्क करणे, चूर असणे in. con. with आंत of o.७ to unite (झांकून) जोडणे, मिळविणे. ८ math, to raise a quantity to any assigned power वात करणे, घातकर्म करणे. Involved p. p. गुंडाळलेला, लपेटलेला. २ वेष्टित, आवृत. ३ ( as meaning ) ध्वनित, फलित, गर्भित, उपलक्षित. (b) ( as a sentence or style ) दूरान्वयाचा, दूरान्वयी. ४ गोंवलेला, गुंताड्याचा, गुंतलेला, गुंतागुंतीचा. [ To BE I. सांपडणे, (-आंत) अडकणे, गुरफटणे.] Involving pr. p. & v. n. Involution n. -the act. गंडाळणें n, लपेटणे n, &c. २ (the state) complication गुंताडाm, गुंतागुंत, गुंता m, गोंधळ m. [ I. OF SPEECH लपेट f, लपेटी f.] ३ that in which anything is involved, envelope आवेष्टण n, वेष्टन n. ४ (math.) multiplication of a quantity by itself a given number of times घात m, घातक, n, घातक्रिया f, सवर्गीकरण इ. ५ (med.) the return of an enlarged part or organ to its normal size प्रतिक्रांती f, अंतःक्रांति f (as oppo. to उत्क्रमण n, or उत्क्रांति f) मागे हटणे n, पूर्वस्थितीप्रत जाणे n, पूर्वस्थितिप्राप्ति f.
Invulnerable (in-vulner-a-bl ) [L.in, not, & | Vulnerable.] a, incapable of being wounded or of wereing injury अभेद्य, वज्नवत, वज्नावत, वज्रासारखा, वज्राप्रमाणे कठीण, ( said of a person ) वज्रदेही, वज्रांगी; वज्रशरीर. २ananswerable, irrefutable निरुत्तर, खोडून टाकतां न येणारा, खोडण्यास अशक्य, बेमालूम; as, "An I. argument." Invulnerability, Invulnerableness n. अभेद्यता f, अछेद्यता f, क्षतानहता f. Invulnerably adv.
Inwall (in.wall E: In and Wall.] v. t. to inclose or fortify as with a wall (च्या) सभोंवती भिंत घालणे, (भिंत घालून) मजबूत करणे.
loward (in'ward ) [Ai S. inneweard -in, & ward direction. ] a. inner, interior आंतला, आंतल्या बाजूचा कडेचा. आतील, आंतर, आंतरिक, अंतरस्थ, अतवर्ती. २ seated in the mind, heart, soul &c. मनांतील, अंतरंगांतील. पोटांतील, हृदयांतील, मनाचा, अंतस्थ; as, "I. beauty." [TRUTH OR PURITY IN TIIE I. PARTS अंतःशदि अंतःशौच n. I. LETTERS, PAPERS &c आवक कागदपत्र m. pl. ] I. n. (esp. in the pl.) The viscera or intestines आंतडी n. pl. In'wards adv toward the inside भांतल्या बाजस कडेस भागास, आंत. २ पोटांत, मनांत, हृदयांत, अंत:करणांत, जात. In wardly adv. आंतून, आंत. २ in the heart, and &c. मनांतून, पोटांतून, अंतःकरणांतून, अंतरंगा. पासून. In'wardness n. internal or true nature or Late अंतःस्वभाव m, अंतःस्थिति f, आतली स्थिति f. २ heartiness, earnestness पोटाग f, कळकळ f.