पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2030

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हनशीलपणानें. Intolerance, Intoleration n.want of capability to endure असोशिकपणा m, असहनशी. लता f , असहनशीलपणा m, असहिष्णुता f ,असहन n. २ _med. (एखाद्या मनुष्याला एखादें) औषध न सोसणे n .

Intomb. Same as Entomb.
Intonate ( in ton-at ) [ L. in tonum, according to tone.] v. i. to sound forth उभारणें. २ to sound the notes of a musical scals गाण्याचे सूर किंवा गायनस्वर काठणें. ३ to modulate the voice स्वर कमीजास्त करणें, आवाज उंचनीच करणें. Intonation

n in the aot or manner of sounding musical notes गायनाचे सूर काढणें n. (b) गायनस्वर काढण्याची पद्धत f . २ modulation of the voice आवाज कमीजास्त करणें n. [DERP I गंभीरस्वर m.] Intone'v.i. to uttar in lones स्वर काढणें, सुर काढणें. २ to give forth a low protracted sound बारिक -लांय स्वर -सूर काढणे. I. v . t. to read in singing recitative manner गाण्याचे चालीवर धाटणीवर -स्वरांत म्हणणे; as,"To I, Church service".

Intorsion (in-tor'shun) [L is, and Torsion] n a twistirg, winding पिळवटणे n,  पीळ m .

Intoxicate ( in-toks'i-kāt ) (Lit. to drug or possono -Gr. toxikon, a poison in which arrows were dipped -toxon, an arrow.] v.t. to make drunk, to inebriate कैफ m -अम्मल m गुंगी f -निशा f-माद m. आणणें -चढविणें, माजवणें, गुंगवणें, झिंगवणें . २ to excite to enthusiasm or madness माज m. आणणें, मत्त-मस्त उन्मत्त -धुंद -उन्मत्त -प्रमत्त करणें. Intox'i cated pa. t. & p. p. कैफ m -अंमल निशा f चढलेला, झिंगलेला . २ उन्मत्त, प्रमत्त. ३ overbearing मस्त , मदोन्मत्त, मदान्वित, मगरमस्त, जबरदस्त. Intoxicar ing pr. p. & v. n. कैफी, अंमली, निशा आणणारा चढविणारा, मादक. [I. ARTICLES or LIQUORS अंबली पदार्थ m. pl. -पेये n.pl. -COMPREH. निशापाणी n. SOME OF THEM ARE कुसुंबा, घोटा, चरस, माजूम, याकुती, सबजी, तळी, मदंती.] २ उन्मादक, प्रमत्तक,

Intoxication n. कैफ -अंमल &c. चढविण".. २ the state of being drunk कैफ m, अमल निशा f, गुंगी , झिंगी f, झिंगटपणा m, तार f. ३ high excitement or elation उन्माद , म उन्मत्तपणा m, प्रमत्तता f , माज m, मस्ती f माजरें n  (sing.), धुंदी f .
Intractable ( in-trakt'a.bl ) [ L. in, not,and Traceable.] a. unmanageable, obstinate, 8tubborn अडेल, हुकुमंत -कह्यात -दाबांत न राहणारा -न आणण्यासारखा दडेल, अनिवार, अनिवार्य, दुराधर्ष, दुर्धर्ष, हट्टी, है वादी. २ indocile दुःशास्य. शिकवण -शिक्षा न घेण्यासारखा . Intractabil'ity, Intract'ableness n.अडेले f,दंडेली f , अडेलपणा m, दंडेलपणा m, हट्टीपणा m , हटवादीपणा m, दुर्धर्षता. २ दुःशास्यता f. Init' ably adv. अडेलपणानें, दंडेलपणानें , हटवादानें.