पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2029

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दाट ओळखीचा -परिचयाचा, निकट, हठ दाट परिचय असलेला, सलगीचा, घसणीचा, घसमटीचा, घरोव्याचा. ४ familiar जिवलग, प्रियतम, प्राणप्रिय, दिलजान. [To be I. (idio.) लाळf. गळणेंन g. of 8., रस गळणें -पाघळणें g. of 8.] I. n. a familiar friend, an associate दाट सेही m, जिवलग दोस्त m, जिव्हाळ्याचा मित्र m. In'timaoy n. close familiarity सलगी f, दाट सस्य n , संघटन n , दाटी, निकट परिचय m -ओळख f , दाट सेह m -दोस्ती f. &c., घसटणी f , जिवलगपणा m, घरोबा m, घणदाटी f , बापभावकी f , दांडापेंटा m, &c. In'timately adv. निकट परिचयाने, सलगीनें, जिवलगपणानें, घरोव्याने.
Intimato (in'ti-māt ) [ Lit. to make one intimate with, L. intimo -intus, within.] v. t . to hint (-लl ) सूचना f -इशारत f. -खूण f करणें g. of o., जाणवणे, सुचवणे, खुणवणे, चुणूक दाखविणें, दर्शविणें. २ to announce खबर f-माहिती - बातमी f. देणे, (जाहीर रीतीने) सांगणें , कळवणें, कानावर घालणें. In'timater n.सांगणारा कळवणारा, &c. Intimation n. obscure notice, hint सूचना f , इपारा m, दिग्दर्शन n, खूण f, चुणूक f.२ announcement जाहीर खबर f , बातमी f , माहिती f .

Intimidate (in-tim'i-dāt) [L. in, & timidus, fearful-timidare, to frighten.]v. t. to make timid or fearful भय दाखविणे - घालणे, भिवविणें, भेवडावणें, भेड. सावणें, घाबरवणें, भीति घालणें, भयभीत सभय भययुक्त करणें. २ to threaten, to scold दटावणें, दहशत घालणें, धाक घालणें -दाखविणें, धमकावणें, धमकी देणे घालणें, दरडावणें, गुरकावणें, खमकावणें , दबकावणें. ३ to di. spirit गर्भगळित -निरुत्साही करणें, (-ची) हिंमत f. धैर्य उत्साह m. धीर m. खचवणें, (चे) पाय मोडणें (colloq. ). Intim'idated pa. t. & p. p. Intimida'. tion n. भय -भीति &c. दाखविणें n -घालणें . [ Ex. PrY I. मेघाडंबर n  OR मेघडंबर n.] (b) दहशत घालणें . २-the state. भीतिप्रदर्शन n  , भेडसावणी f , भेवडावणी f . (b) धाक m, दहशत f , दटावणी f , धमकी f , धमकावणी f ,दाब m, दबाब m, डरकावणी f , उर. ३उत्साहभंग m, निरुत्साह m, पाय मोडणें n.
Into ( in'too ) [ Lit. coming to and going in; In and To.] I prep. expressing passage inwards or from one state to another (बाहेरून) आंत, मध्ये, कढे .
Intolerable ( in-tol'er-a-bl) [ L. in, not, and Tolerable.] a. that cannot be endured असाह्या f , दुःसह , न सोसवसा. सासवनासा. २ (Shakes.) enormous अतिशय, अवाढव्य, असंख्यात; as, "This I. deal of sack." Intolerableness n. असह्यता, दुःसहपणा m, दुःसह्या f . Intolerably adv. सोसवेनासा, असह्यापने . Intolerant a . not able or willing to endure असोशिक, अक्षम, असहमान, असहनशील, असहिष्ण.

२ not enduring difference of opinion (दुसऱ्याचा ) मतभेद -धर्मभेद न सोसणारा. Intolerantly adv.अस-