पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1997

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधक, पृच्छक; as, “ An I. mind." Inquiringly adv. शोधकपणानें, चौकसपणानें. Inquiry n. (the act) तपास करणे n, शोध लावणे n, करणें n, &c. २ research, investigation तपास m, तलास m, चौकशी f, शोध m, विचारपूस f, वास्तपुस्त f, छडा m, छडाछड f, अन्वेषण n, परीक्षा f, विचारणा f, चर्चा f, विवेचन n, (निर्णयार्थ -निश्चयार्थ केलेली) चौकशी, जिज्ञासा, अन्वेषण n, मार्गण n, विचारणा f. ३ a question, a query सवाल m, प्रश्न m, पृच्छा f. [ SPIRIT OF I. जिज्ञासुभाव m, ज्ञानार्जनेच्छा , ज्ञानेच्छा f.] I. about one's health कुशलप्रश्न m, समाचार m, क्षेमसमाचार m. Public and open I. उघड चौकशी f. Inquisition n. inquiry, examination तपास m, शोध m, चौकशी f, &c. २ (law) a judicial inquiry (न्यायसभेत) सरकारमार्फत होणारी चौकशी f. ३ (Rom. Cath. Church.) a court or tribunal established for the examination and punishment of heresies पाखंडी लोकांच्या मताची चौकशी करणारी धर्मसभा f, इनकिझिशन् n, धर्मविचारणसभा f, धर्मविचारिणी सभा f, धर्मसमीक्षणसभा f. Inquisitional a. making inquiry चौकशी करणारा, चौकशीसंबंधी. २ इनकिमिशनसभेचा, धर्मविचारिणीसभेचा. Inquisitive a. addicted. to making inquiry चौकसदार, फाजील चौकस, फाजील शोधक, विचक्षणाखोर, फाजील जिज्ञासु, (वाजवीपेक्षा जास्त) तलास करणारा. I. n. शोधकस्वभावाचा. फाजील चौकस मनुष्य m. Inquisitively adv. फाजील चौकसपणाने, &c. Inquisitiveness n. disposition to obtain information by questions फाजील चौकस स्वभाव m, विचक्षणाखोरपणा m, फाजील जिज्ञासा Inquisitor n. One who inquires चौकशी शोध करणारा. २ one whose official duty is to inquire and examine (सरकारी) चौकशी करणारा अधिकारी. ३ one fond of asking questions फाजील चौकशी करणारा मनुष्य m. ४ इक्विझिशनसभेचा धर्मविचारिणी सभेचा FHIAT M. Inquisitorial a. making rigorous and unfriendly inquiry कडक चौकशी करणारा, बारकाईने तपास काढणारा, विरुद्ध पुरावा खणून काढणारा. २ इनविझिशनसभेसंबंधी.
Inquisitive (in-kwiz'i-tiv) See under Inquiry.
Inroad ( in'rod) [E. in, into and Road.] n. a riding into an enemy's country, an attack, an encroachment धाड f, स्वारी f, हल्ला m, दौड, आक्रमण n.
Insalivation ( in-sal-i-vā'shun ) [In, & Saliva, which see.] n. physiol. the process of mixing the food with the saliva अन्न चघळून त्याच्याशी लाळ मिळविणे n, लालासमेलन n.
Insalubrious (in-8a-loo'bri-us) (L. in, not. and Salubrious.] a. unfavorable to health, not healthy, unwholesome बाधक, जाचक, अक्षेमकर, रोगजनक, गट रोगी, अनिष्ट, अनिष्टकारक, जाचणारा, अस्वास्थ्य. कारक जनक, &c. Insalubrity n. unwholesomeness पालनकरव, बाधकपणा m, जाचकपणा m, &c.