पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1991

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Ink (ingk ) [ O. Fr. enque (Fr. encre) - L. encaustum, the purple red ink used by. the later Roman Emperors -Gr. engkauston -engkaio, to burn in.] n. a coloured fluid ( usually black ) used for writing &c. शाई f. [I. MADE OF LAMPBLACK, LAC, &c. लाखी शाई f. INDELIBLE I. पक्की शाई f. PRINTER's I. छापखान्याची शाईf. SELLER &c. OF I. शाईवाला, शाईविक्या . SYMPATHETIC I. a fluid of such a kind that what is written with it remains invisible अदृश्य शाई F, गुप्तशाई.f.] २a pigment (चिताज्याचा रंगाज्याचा) रंग m. I.V.t. to dub with ink शाईने भरणे -भरवणे -माखणे, शाईने (शाई लावून) काळा| घर करणे. I.-bottle, -horn, -stand n. दऊत or दौत f, मषीपात्र n.[ PIECE OF RAG USUALLY KEPE IN THE I.पोस्त n.] Ink'iness n.In'ky a. consisting of inke शाईचा. २ resembling ink शाईसारखा. ३ blackened with ink शाईने भरलेला, शाई फांसून काळा केलेला.Inkle (ingk'l)[origin unknown.] n. a kind ofbroad linen tape नवार f.
Inkling (ingk'ling) [M.E. inkle, to mutter.] n. a hint, whisper, intimation सूचना f, खूण f (v. देणे), चुणूक f , झुणूक f, झुळूक f , गंध m. (fig.) ईपद्ज्ञान n, किंचित् बोधन n, बातमी f, खबर f, इषारत or इशारत f, आभास m, वास m. [To DIVINE THE WHOLE FROM AN I. सुतानं स्वर्गावास जाणे . TO GIVE AN I. चुणूक f, दिशा f, दाखविणे, दिग्दर्शन करणे. TO HAVE AN I. (चा) वास लागणे in.con. with ला of 8., वातमी समजणे.] Inland (in'land) [A. S. inland, a domain -in,& land. ] a. remote from the sea, within the land, interior समुद्रापासून लांबचा, समुद्रापासून आंतला, मध्यदेशीय, मध्यदेशस्थ, देशमध्यवर्ती, अंतर्देशीय. २ curried on within a country, domestic, not foreign देशांतील, देशीय, देशी, अविदेशी, (आपल्या)। मलखांतील. [ I. NAVIGATION देशांतल्या देशांतील नौका नयन n.) 3 drawn and payable in the same country (as a bill &c. ) ज्या देशांतून लिहिली असेल त्याच देशांत पटविण्याची (हुंडी इ०), ज्या देशांत लिहिला गेला त्याच देशांत स्वीकारण्याचा, देशांतल्या देशांतचा. I n. the interior part of a country मध्यदेश m, देशाभ्यंतर n, (समुद्रकिनाऱ्यापासून लांबचा) देशाच्या आतील भाग m. In'lander n. देशाभ्यंतरवासी, मध्यदेशस्थ.
Inlay (in-lā') [ E. in, and Lay. ] v.t. to lay with in (a) (hence) to insert a8 pieces of ivory, pearls, or the like in a groundwork of some other material to form an ornamental surface जडविणे, बसविणे, खचित करणे, जडावाचे काम करणे. (b) to diversify with insertions ( with with ) आंत भरणे , घुसडणे, जडावाचे काम करणे (fig.); as, “But these things are borrowed by the monks to inlay their story." I.n. जडावाचे काम n, जडाव m. Inlaid' pa.t & p. p. Inlay'er n. जडाव काम करणारा, जडाव.