पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1987

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्ती असणे. Inher'ence n. Inherency . समवाय m, अंतर्वर्तित्व f, अंतःस्थिति f, अंतव्याप्ति f , अनुषंग m, द्रव्यगुणसंबंध m. Inher'ent a. existing permanently | In in something मुळापासून आंगचा, अंतर्वर्ती, अधिष्ठित, अंतर्निष्ठः (as, in comp. घटांतर्निष्ठ, देहांतर्निष्ठ), संस्थ, समवेत, समवायासंबंधीं. २ naturally pertaining to, innate स्वाभाविक, नैसर्गिक, सांसिद्धिक, सहज. [I. QUALITY OR ATTRIBUTE समवेतधर्म, अनुगतधर्म.] Inher'ently adv.
Inherit (in-her'it) [L. in, -Fr. heriter -L. heriditere, to inherit. see Heir. ] v. t. to take as heir or by descent from an ancestor वारशाने घेणे, कुलक्रमाने -परंपरेने मिळणे, वारीस m -वारिसदार होऊन पावणें-भोगणे घेणे, वारिसपणाने-वारिसदारीने पावणे -भोगणें घेणे, वारिस -वारिसदार होणे g. of ०., वारसा येणे g. of o. with कडे of s. २to receive or to take by birth, to have by nature वडिलांपासून येणे, जडणे. in. con., पिढीचा पिढीजाद वसलातीचा -पित्रागत असणे. in. con. ३ to possess, to own कबज्यांत -मालकीत आणणे, वतन n. पावणे. I. vi. to have as an inheritance वारसदारीने (-ला) वतन मिळणं. Inher' itabil'ity n. उत्तराधिकारोपभोग्यता , पितृपुत्रपरंपराभोग्यता f , वारशाने घेता येण्यासारखी स्थिति f. Inher'itable transmissible to an heir वारिसपणाने भोगायाचा, उत्तराधिकारोपभोग्य, वारशाने घेता येण्याजोगा. २ capable of being transmitted from the parent to the child बापापासून मुलाकडे जाण्याजोगा, पितृपुत्रपरंपराभोग्य. ३ capable of succeeding to as an heir वारसा होण्याजोग ; as, I. relationship. Inher'itably adv. Inber'itance n. the act or state of inheriting वारशाने घेणे; as the I. of an estate. २ that which may be inherited, a heritage, a possession which passes by descent वतन n, वतनवाडी f, दाय m, बापरोटी f, रिक्थप्राप्ति f, अंश m, दाय m, रिक्थ n, बरिलांपासून मिळालेली मिळकत f, क्रमागतधन n. da pormanent or valuable possession or blessing esp. one received by gift or without purchase वतन n. ४ possession, .ownership कबज्या m, मालकी , वतन n. ५ (law) a perpetual or continuing right वारसा m. ६ an estate which a man has by descent as heir to another or which he may transmit to another as his heir (वडिलांपासून आपणाला वार. शाने मिळालेली व आपल्या पुढील वारसांना देता येणारी) वडिलोपार्जित मिळकत f, जिंदगी f. [ OBTAINED BY I. वतनी. RIGHT OF I. उत्तराधिकार. ONE ENTITLED TO BHARE IN AN I. दायजी. PORTION OF I. दाय, दायभाग, रिक्थविभाग. SHARE OF AN I. अंश.] Inhe'rited pa.p, वारशाने मिळालेला, परंपराप्राप्त, वाडवडिलांपासून मिळालेला, कुलक्रमागत. Inheritors n. one who inherits, an heir पारस m, घारीस m, वारसदार m, TH [JOINT I. वतनबंधु, वतनभाऊ.] Inher'.