पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1986

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Ingulf (in-gulk' ) [E. In, & Gulf.] v.t. to swollow up as in a vast, deep gulf गर्क गढफ गडद करणे. २ to cast into a gulf भाखातांत पाडणे. Ingulf'ment n. Ingurgite is (in-gur'j'i-tât ) [ L in, into, and gurges, & gulf, whirlpool.] v. t. to swallow in a great qrantity घटाघटा पिणे. २ to ingulf गर्क करणे. I v.i.w. to drink largely घटाघटा पुष्कळ पिणे.
Ingustable ( in-gus'tabl ) a not perceptible to ths taste रसनेंद्रियागोचर, जिभेला न कळणारा.
Inhabit (in-habit) [L, in, into & habitare, to have froquently, to dwell _In habeo, I have.] v. i ,10 live or dwell in, to occupy राहणे, वसणे, वास वसती वस्ती f निवास करणे, नांदणे, (शांत ) घर असणे. I. v. t. to dwell, to abide राहणे &c. ( Seo v. ) (with the object in the locative case) Inha'itable a. वसती करण्यास योग्य, राहाण्यास योग्य, वासाई. Inhab'itancy n. the corudition of an inha'itants resilence कायदेशीर वास m-वसती f. Inhabitant Inbab'iter n. one who dwells or resides permanently in a place रहिवाशी, रहवासी, राहणारा, वास करणारा, वस्ती करणारा, नांदणारा,बसणारा, वतानी , वासी, कर or करी only used in compounds; as मुंबईकर, काशीकर, गांवकरी; वासी as नगरवासी,ःवन वासी, स्थ, (as, ग्रामस्थ, क्षेत्रस्थ, स्वर्गस्थ). Inhab'itation n. the act of inhabiting राहणे, वास , व सती f or वस्ती f, अधिष्ठान n. २ abode, place of dwelling निवासस्थान n, मुक्काम m, वास m. Inhabited pa. नांदता, राबता, वसता, वसातीचा.
Inhale (in-hal' ) [ L. in, upon, and halare o breathe. ]v. .t. to draw the breath into the lungo आंत श्वास घेणे, श्वासाबरोबर आंत घेणे -पिणे खाण ओढणे (तपकीर, हुंगण्याचे औषध इत्यादि), अंतशवासण करणे. Inhal'er n. One who inhales श्वास आत घेणारा m, अंतर्थसक m, हंगून ओढणारा m. २ an apparatus for inhaling any vapour (as other or chloroform) अंतःश्वसक m, श्वासाने आत ओढण्याचे यंत्र n.३ a contrivance to protect lungs from injury by inhaling damp or cold air (सर्द किंवा थंड हवेपासून) फुप्फुलसंरक्षक सांचा. Inhal'able a. श्वासाबरोबर भांत घेण्यासारखा, आत ओढण्यासारखा. Inhal'ation हंगणे , अंतःश्वसन n, श्वास आत घेणे, संगणे n, आघ्रण n. Inhaled a. श्वासाबरोबर आंत घेतलेला, आघ्राःत
aInharmonious (in-bar-mo'ni-us ) a not harmonious urmelodious, discordant बेसूर. बदसूर, अपस्वरः.२ inconsistent विसंगत,संदर्भविरुद्ध, संदप्राविरुद्ध .In harmon'iously adv. Inharmo'niousness n. बेसुरपणा m. २ विसंगतता फ।
Inhere (in-her')[L.in, into and heerere, to stick.] v. i, to be fixed or be permanently incorporate (एकाद्या वस्तबरोबर द्रव्यगुणसंबंधाने सदोदित) अनुवक्त समवेत असणे, (सदैव) आंत राहणे, (सदा) अंतनिष्ठ अत'