पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1977

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

premises अनुमान -तर्क m. करणे, अनुमान तर्क अटकळ काढणं बांधणे -बसविणें, उन्नयन किंवा अवनयन करणे, (निगमनाने किंवा आगमाने) अनुमान करणे -सिद्धांत काढणे बसविणे, अनुमानणे, ताडणे. Inferable a. अनुमेय, तकंगम्य, अनुमानाने -तर्कान काढण्यासारखा, अनुमान-तर्क करता येण्याजोगा, तर्कवेद्य, अनुमान-तर्कसाध्य. Inference n. अनुमान -तर्क करणेn . २ that which is inferred, a conclusion, a deduction अनुमानn, तर्कm, अटकळ f. [ DEDUCTIVE I. निगमनात्मक अनुमान .. INDUCTIVE I. आगमात्मक अनुमान ५.] Inferential a. आनुमानिक, अनुमानसिद्ध, अनुमानानं काढतां येणारा. [I. KNOWLEDGE आनुमानिक शान ५.] Inferentially adv. अनुमानान, तर्कानें. Inferred a तर्कित, अनुमित, तर्कानं अनुमानाने काढलेला ठरविलेला बसविलेला. Inferable a. Same as Inferable.
Inferior ( in-fë'ri-ur ) ( Fr. -L. inferior compar, of inferus, low.) a. lower ( in place, rank, virtue, or excellence), subordinate खालचा, खालला, खालील, खालच्या पायरीचा, अधर, अधःस्थ, खालल्या ओळीचा पदवीचा पायरीचा प्रतीचा, कनिष्ठ प्रतीचा, जेरदस्त, हलका, निचा, निंचा, निरस, हलक्या किंमतीचा, उणा, उणाक, उणे किंमतीचा, निकृष्ट, अपकृष्ट. २ secondary गौण, अप्रधान, अमुख्य. ३ philos. अपर (in oppo. to पर). ४ between the earth and the sun पृथ्वी व सूर्य यांच्या मधला, लघु. ४ below the horizon भितिजाखालचा. ५ bot. growing below some other organ दुसन्या अवयवाखाली उगवलेला, अधःस्थ. I. n. a person lower in station or rank "खालच्या पायरीचा -पदवीचा मनुष्य m. Inferiority n. the state of being inferior, a lower position in any respect खालची योग्यता -पदवी, कनिष्ठपणा m, कनिष्ठता उतरता दर्जा m, खालची प्रत पायरी, गौणस्व , हलकेपणा m. [To ALLOW ONE'S I. कमीपणा m. घेणे, हार जाणे, जीत जाणे with स or ला of o. ]. २ secondariness गौणताf, गौणभाव m, अप्रधानताf.(Philos.) अपरत्व n(as oppo. to परत्यn).३ उणेपणा m, कमीपणा m, हलकेपणा m, निरसपणा m, अपकृष्टताf.
Infernal (in-fer'nal) [Fr. -L. infernus -L inferus, low.) a. belonging to the lower regions पाताळlचा ,पाताळासंबंधी, अधोभुवनासंबंधी, अधोभुवनयोग्य. [I. REGIONS पाताल m, अधोभुवन n.]R resembling or suitable to hell, devilish नरकासारखा, अतिदुष्ट. I. n. an inhabitant of the lower regions पातालवासी,पातालस्थ. I. machine n. a machine for assassination or some other mischief शिरच्छेद किंवा खून करण्याचे यंत्रn.
Infertile (in-fer'til) a. not productive or fertile; barren नापीक, अफल, वंध्य, अफलद्रूप, अफलवंत. Infertility n. barrenness नापीकताf, नापीकपणा n.
Infest (in-fest') [ L infesto, from infestus, hostile L in, and fendere, to strike. ] v. t. to disturb, to harass उपद्रव m -इजाf पीडाf उपसर्ग m -उपप्लव