पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1976

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

infatuated वेडगळणे, गुंगणे, भुलणे, बुद्धिभ्रंश होणे g. of o. Infatuate, Infatuated a. वेडावलेला,वेडगळ केलेला-झालेला-बनलेला,नष्टविवेक, भ्रष्टबुद्धि, गुंग, धुंद, मुढ झालेला. Infatuation n. the act of affecting with folly वेडा करणेn,(-चा) बुद्धिभ्रंश करणेn , वेड लावणेn. २the state of being infatuated, folly वेडावलेलेपणा m, वेड n, वेडगळपणा m, वेटेपणा m, खूळn, गुंगीf, धुंदीf, भूलf, भुलवणf, भुरळे n, भुरळf, मोह m, बुद्धिभ्रंश m, ज्ञानभ्रंशm ,नष्टविवेकताf.
Infeasible ( in.fez i-bl ) a. not feasible, impracticable अशक्य, असाध्य, दुष्कर, न घडायाजोगा, न करायाजोगा. Infeasibility n. अशक्यताf, असाध्यता f,दौष्कर्य n.
Infect ( in-fekt' ) [ Lit. to dip anything into'_Fr. infect -L. in, into, and facere, to make.] v.t.to taint with morbid matter or any pestilential substance by which disease is produced रोगजनक पदार्थांच्या संसर्गाने बिघडविणे. २ to communicate infection to (मलमूत्रादि उत्सर्गाच्या योगाने) आपला रोग दुसन्यास लावणे -जडवणे, (ने) दूषित करणे, संसर्गदूषित करणे. ३ to corrupt, to communicate bad qualities or bad emotions to आपले दुर्गुण दुसन्यास देणे, विघल. विणं, खराब करणे. ४ to contaminate with illegality बेकायदेशीरपणाचा दोष लावणे. Infected a. (रोग. जनक पदार्थांच्या संसर्गाने) बिघडलेला, खराब रोग दिलेला घेतलेला. २ संसर्गदुष्ट, रोगसंसृष्ट, संसर्गदूषित, ३ बिघडवलेला, दुर्गुणी, खराब केलेला. ४ दंडाई, बेकायदेशीरपणाचा दोष -डाग लावलेला. Infection n. दुर्गधीने बिघडवणेn . २ (मलमूत्रादि संसर्गाने) रोग देणेn. जडवणे n. ३ दुर्गुण दुसन्यास देणेn . -जडवणे n. ४ (मलमूत्रादिकांचा) संसर्गदोष m, संसर्ग m. ५ संसर्गाने बिघडविणारी वस्तूf. ६ a prevailing disease, an epidemic सांथf, धाम.f, एकदम पसरलेला रोग m. ७ संसर्गानुकूलताf. Infectious, Infective a. संसर्गानें लागणारा जडणारा होणारा, सांसर्गिक, संसर्गसंचारी (as oppo. to स्पर्शसंचारी= contagious ). २ संसर्गाने बिघडविणारा, भ्रष्टकारक. ३ लवकर किंवा सहज देण्याजोगा -लावण्याजोगा-होण्याजोगा.Infectiousness n. संसर्गसंचारिताf,सांसर्गिकत्व n.
Infecund (in-fek'-und ) a. unfruitful, barren वांझ.Infecundity n.unfruitfulness, barrenness वांझपणाm, वंध्यत्वn, अफलदायकत्वn.
Infelicitous (in felis'i-tus ) a. unhappy, unfortunate कमनशिबाचा, दुःखाचा. २ not well said or expressed or done सुखाने न उच्चारलेला-न व्यक्त केलेला न केलेला. Infelicityn.pl. Infelicities. misery, misfortune दुःखn, अकल्याण n. २ that which is infelicitous अकल्याणकारक भाषणn- वचन n.
Infer (in-fer") [Fr. -I.. infero -in, into, & ferre to bring. या शब्दाचे 'आंत आणणे, पुढे आणणे, अनुमान करणे' याप्रमाणे अर्थ बदलत गेले.] v.t. to derive by deduction or induction, to conclude from facts or