पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Arbitrator n. See Arbiter. Arhitratrix jem. (of Arbitrātor). Arbitrary (är'hi-trar.i) [In arbitrariur, arbiter. 1a. मनाम येईल तसा, अमुक एक नियमाने न यांधलेला, पूर्ण मुभा घेणारा, अनियंत्रित, स्वरवृत्त, स्वच्छंदी, वर्तनस्वातंत्र्य असलेला. २ यथाकामी, स्वैर, निरंकुश. ३ जुलमी. ४ उद्दाम. ५ आपल्याच इच्छेप्रमाणे-अकलेप्रमाणे वागणारा. Arbitrarily arth. मनःपूत, मनास येईल तसं, स्वैरपणाने, जुलसाने, उद्दामपणानं, मनसोन. Arbitrari mess १५. स्वैरता , हवे तसे वागण्याची मुभा , स्वच्छंदी. पणा , उद्दामपणा m, जुलमीपणा m. Arlor ( ar'bur) [ L. arbor, a tree, a worxlen har.] .. वृक्ष m. Arlxora ceous (a. झाडाच्या-जातीचा-गुणाचा. Arbor cous a. वृक्षासंबंधीं. Arborescence, Arrorisi . tion वृक्षासारखी वाढ /वृन्छि, f. Arbores cent a. झाडांच्या आकृतीचा, archi. वृक्षासारखा पसरलेला. '. loret n. (0b8.). Arbore tum १४. शास्त्रीय शोधाकरितां निरनिराळया झाडांचं आणि झुडपांचं संग्रहालय n. Arborē'ta pl. Arboriculturala. Arboriculture n. 39योग-शोभा ह्याकरितां झाडांची केलेली लागवड./ उपयोगी झाडे-मुख्यत्वें सागाची झाडे करणं n. Aroricul'turist १. वृक्षवर्धनज्ञ. Arrorist n. झाडाझुडांची विशेष माहिती असलेला मनुष्य M, वृक्षज्ञ , वृक्षवेत्ता ४. Arbor ( ar bur') [L.] 1. nech. इतर फिरणाऱ्या चक्रांना गति देणान्या चक्राचा आंस m. २ एखाद्या यंत्राचा मुख्य आधार m. Arbour ( ar bur ) ?. कुंज , निकुंज m, ४, गुंफा, लता गृह , लतामंडप m. Arc ( ark ) [ L. arcus, a bow.] 1. धनुष्य १८, धनु , चाप m. २.geom. वर्तुळाच्या परिघाचा भाग 1, कंस m. Chord of am A. ज्या जीवा , चापकर्ण , गुण m. Complement of an A. to 90° कोटि.f. Measurement of an A. धनुःफल , ज्याफल ५. Versed sine of un A. उत्तरज्या . B.--In the terms Diurnal airc, Nocturnaul Are, Arc of Meridian, the word arc is usually rendered by चाप. Arcade (ärk-ād') [L. arcus, an arch. ] 1. arch. off कमानींचा रस्ता, लदावाचा रस्ता n-वाट , लादनीचा रस्ता -वाट), एका रांगेतील कमानींचा मंडप, वरून झांकलेल्या कमानीदार छपराचा रस्ता m, महिरपांची रांग f. २ छायेचा मार्ग m, दुतर्फी दुकाने असलेला रस्ता n. Arcanum (ärk-ān'um)[L. arca, a chest.] 1. pl. Arcan'a रहस्य, गूढार्थ. २ med. अद्भुत उपाय m. Generally used in the plural; as A. of nature. Arch ( arch ) [ L. areus, to bow.] 1. कमान(ण) f, मेहेराब, महिराप. २ तोरण. ३ वर्तुलाच्या परिघाचा कोणताहि भाग m, वृत्तक, वृत्तखंड. ४ physiol. कंस m, कमानीसारखा शरिराचा भाग m. A. of heaven नभोमंडळ m. Triumphal A. विजयस्मरणार्थ कमान